शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागातील योजनांसाठी ५० लाख रूपये वाढीचा प्रस्ताव

By admin | Updated: February 25, 2016 00:08 IST

कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर पुरविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी जिल्हा परिषदेच्या आगामी बजेट मध्ये सुमारे ५० लाख रूपयांची वाढीव तरतूद करावी,

जिल्हा परिषद : कृषी विषय समिती सभेत ठराव पारितअमरावती : कृषी विभागा मार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर पुरविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी जिल्हा परिषदेच्या आगामी बजेट मध्ये सुमारे ५० लाख रूपयांची वाढीव तरतूद करावी, असा ठराव कृषी विषय समिती मध्ये बुधवारी घेण्यात आला आहे.शेतकऱ्यांना ५० ते ७५ टक्के अनुदानावर पुरविण्यात येणाऱ्या सिंचन पाईप वाटप योजनेकरिता २० लाख, आॅईल पेट्रोल, केरोसीन डिझेल इंजिन करीता २० लाख आणि शेतकऱ्यांना पिक संरक्षण अवजारे पुरविण्यासाठी सुमारे १० लाख रूपये अशी एकूण ५० लाख रूपयांची वाढीव तरतूद आगामी जिल्हा परीषदेच्या बजेट मध्ये करावी, असा ठराव सभापती अरूणा गोरले यांनी मांडला. या ठरावास समिती सदस्यांनी एकमताने मंजूरी दिली आहे.याशिवाय शेतकऱ्यांना सध्या ताडपत्री आणि पाईपचे वाटप अनुदानावर सुरू झाले आहे. याचा आढावा सभेत घेण्यात आला. सोबतच विशेष घटक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साहित्य योजनेतून जे साहित्य वाटप केले जात आहे. त्यामधील लाभार्थी मयत असल्यास वारसा करीता प्रमाणपत्रासाठी लागू केलेली जाचक अटी दूर कराव्यात, विशेष घटक मधुन शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बैलगाडी ऐवजी मिनी टॅक्टर देण्यात यावा, अशी सूचना सभापती विनोद टेकाडे यांनी सभेत केली याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी कृषी विभागाच्या इतरही मुद्यावर चर्चा झाली. सभेला कृषी समितीच्या सभापती अरूणा गोरले, बाळकृष्ण चव्हाण, मंदा गवई, सभापती विनोद टेकाडे, सोनाली देशमुख, निता जिचकार, कृ षी विकास अधिकारी उदय काथोडे, वरूण देशमुख राऊत उपस्थिती होती. (प्रतिनिधी)