लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिटूच्या नेतृत्वात आशा सेविकांनी जाळली प्रतीकात्मक अर्थसंकल्पाची प्रत - Marathi News | Asha sevaks led by Situ burnt a symbolic copy of the budget | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सिटूच्या नेतृत्वात आशा सेविकांनी जाळली प्रतीकात्मक अर्थसंकल्पाची प्रत

मंगळवारी आशा सेविकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन केले. ...

जेल भरो आंदोलनातून आशा सेविकांनी केला शासनाचा निषेध - Marathi News | asha sevaks protest the government through jail bharo movement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जेल भरो आंदोलनातून आशा सेविकांनी केला शासनाचा निषेध

वाढीव मानधनाच्या शासन निर्णयासाठी २३ दिवसांपासून संप सुरू ...

सोळाव्या वर्षी लग्न, सतराव्या वर्षी प्रसुती, बाळ दगावले; २४ वर्षीय तरुणाविरूध्द बलात्काराचा गुन्हा - Marathi News | Married at sixteen, gave birth at seventeen, had a baby; A case of rape against a 24-year-old youth | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोळाव्या वर्षी लग्न, सतराव्या वर्षी प्रसुती, बाळ दगावले; २४ वर्षीय तरुणाविरूध्द बलात्काराचा गुन्हा

१६ वर्षांची असताना आपल्या वडिलांनी आपले लग्न लावून दिले. त्यातून ते बाळ जन्मल्याचे बयान पीडित अल्पवयीन मुलीने गाडगेनगर पोलिसांना दिले आहे. ...

बॅनरवरील मोदी नावावर ‘भारत’ असे स्टीकर चिकटवून युवक काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Youth Congress protested by pasting a sticker saying Bharat on the name of Modi on the banner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बॅनरवरील मोदी नावावर ‘भारत’ असे स्टीकर चिकटवून युवक काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारच्या सर्व जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र ‘भारत सरकार’ असे अपेक्षित आहे. ...

डॉ. बाबासाहेब पॅनलचा एकहाती विजय; शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचा निवडणूक निकाल जाहीर - Marathi News | Dr. Babasaheb panel's single-handed victory Election results of Teachers Employees Credit Union announced | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डॉ. बाबासाहेब पॅनलचा एकहाती विजय; शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचा निवडणूक निकाल जाहीर

या निवडणुकीसाठी एकूण १९५९ मतदार होते. ...

कौंडण्यपुरच्या दरोड्यातील आरोपी अवघ्या सहा तासात जेरबंद; चार अटक, दोघे फरार - Marathi News | Accused in Koundanyapur robbery jailed in just six hours Four arrested, two absconding | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कौंडण्यपुरच्या दरोड्यातील आरोपी अवघ्या सहा तासात जेरबंद; चार अटक, दोघे फरार

ट्रकसमोर दोन दुचाकी आडव्या करून ट्रकचालकाला शस्त्राने मारहाण करून त्याच्याकडील ९२ हजार रुपये रोख लांबविण्यात आली होती. ...

एमएसआरएलएम अंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा तीन तास उशिरा; उमेदवारांमध्ये संताप - Marathi News | The exam conducted under MSRLM was three hours late | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एमएसआरएलएम अंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा तीन तास उशिरा; उमेदवारांमध्ये संताप

५ ब्लॉक अँकर तर १७ सिनियर सीआरपी पदासाठी होती परीक्षा ...

ग्रंथदिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात - Marathi News | Rashtrasant Shri Tukdoji Maharaj Sahitya Sammelan started with Granthdindi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रंथदिंडीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाला सुरुवात

राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा राष्ट्रधर्म युवा मंचचा प्रयत्न ...

रेशनकार्डवर मोफत साडी; होळीचा रंग होणार गहिरा! १.२८ लाख अंत्योदय कुटुंबांना रेशनकार्डावर मिळणार लाभ - Marathi News | Free saree on ration card; The color of Holi will be deep | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेशनकार्डवर मोफत साडी; होळीचा रंग होणार गहिरा! १.२८ लाख अंत्योदय कुटुंबांना रेशनकार्डावर मिळणार लाभ

कप्टिव्ह योजनेतंर्गत जिल्ह्यातील अंत्योदय १,२७,४६५ रेशन कार्डधारकांना प्रत्येकी एक मोफत साडी पुरवठा विभागाद्वारे करण्यात येणार आहे. ...