शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून त्याने मुलीचे लग्न मोडले

By admin | Updated: June 22, 2014 23:46 IST

एकतर्फी प्रेमप्रकरणात मुलीचे चोरुन विवस्त्र छायाचित्र काढून तिचे लग्न मोडणाऱ्या शिक्षकाला चांदूरबाजार पोलिसांनी गजाआड केले. ही घटना नजरपूर गावात घडली.

बेलोरा : एकतर्फी प्रेमप्रकरणात मुलीचे चोरुन विवस्त्र छायाचित्र काढून तिचे लग्न मोडणाऱ्या शिक्षकाला चांदूरबाजार पोलिसांनी गजाआड केले. ही घटना नजरपूर गावात घडली.हरीश दिगंबर वाहने (३४, रा. नजरपूर), असे आरोपीचे नाव आहे. तो तिवसा तालुक्यात सुरुवाडी येथील मतिमंद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचे वडील नजरपूर येथील पोलीस पाटील आहेत. याबाबत पीडित मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हरीश वाहने हा त्या मुलीच्या गावातच राहतो. दोन्ही कुटुंबात कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे आरोपीची त्या मुलीच्या घरी ये-जा होती. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. मुलगी घरात कपडे बदलविताना अथवा आंघोळीला गेल्यास तो मोबाईलमध्ये तिचे चोरुन छायाचित्र घेत होता. याच दरम्यान मुलीच्या लग्नासाठी स्थळ शोधणे सुरु होते. वरुड तालुक्यात जामगाव येथे तिचा विवाह निश्चित करण्यात आला. लग्नाची बोलणी झाली आणि विवाहाची तारीखही ठरविण्यात आली. दोन्हीकडे विवाहाच्या तयारीची लगबग सुरु होती. दुसरीकडे एकतर्फी प्रेम करणारा शिक्षक हरीश त्या मुलीचा विवाह मोडण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत होता. त्याने सर्वप्रथम त्या मुलीला अडवून लग्नाची गळ घातली आणि आपल्याकडे विवस्त्र छायाचित्र असल्याचे सांगितले. परंतु त्या मुलीने त्याच्या धमकीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने १४ जून रोजी तिच्याशी लग्न जुळलेल्या मुलाच्या पत्त्यावर स्पीड पोस्टने निनावी पत्र पाठवून लग्न मोडण्यासंदर्भात सुचविले.