शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ च्या निवडणुकीत १२ हजार मतदारांनी वापरला होता 'नोटा'चा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 11:08 IST

Amravati : सन २०१९ ची विधानसभा निवडणूक; मेळघाटात सर्वाधिक वेळा 'यापैकी कुणीही नाही'

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १०९ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये एकूण ६६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु १२,६६८ मतदारांना यापैकी एकही उमेदवार पसंत आला नाही. त्यामुळे त्यांनी 'नोटा' चा पर्याय वापरला होता.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक उमेदवाराने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, उमेदवार पसंत नसल्यासदेखील मतदाराने जाऊन मतदान करायला पाहिजे, यासाठी सन २०१४ च्या निवडणुकीपासून 'नोटा' (यापैकी कुणीही नाही) हा पर्याय मतदारांना उपलब्ध केलेला आहे. त्यामुळे मतदार बिनधास्तपणे जाऊन त्यांचा मतदानाचा अधिकार बजावू लागले आहेत व या प्रकारामध्ये काही टक्क्यांनी मतदान वाढले आहे.

नोटा हे वैध मतच आहे अलीकडे नोटाचा वापर निवडणुकीत कमी होत असल्याचे निवडणूक विभागाचे निरीक्षण आहे. गतवेळी जिल्ह्यातील सात मतदारसंघांत एक हजारपेक्षा अधिक मतदारांनी हा पर्याय निवडला होता तर धामणगाव रेल्वे मतदारसंघात एक हजारांच्या आत म्हणजे ७८८ नोटांचा वापर केला.

२० नोव्हेंबरला मतदान विधानसभेसाठी राज्यात २० ला मतदान व २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. स्वीप अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गाव, शहरात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय नवमतदारांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. त्यामुळे किमान ७० टक्के मतदान होण्याचा निवडणूक यंत्रणेचा अंदाज आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024VotingमतदानAmravatiअमरावती