शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राणा दाम्पत्यांची आदिवासींसमवेत होळी

By admin | Updated: March 26, 2016 00:02 IST

गत सात वर्षांपासून मेळघाटच्या आदिवासी भागात होळी उत्सव साजरा करण्याची परंपरा यावर्षी देखील आ. रवी राणा, नवनीत राणा यांनी कायम ठेवली.

अमरावती : लोकमत सखीमंचच्या संस्थापिका ज्योत्स्नाभाभी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक अभियंता भवन येथे २२ मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात भाभीजींचा जीवनपट उलगडण्यात आला. ज्योत्स्नाभाभी या शक्ती व भक्तीच्या एकत्र अनुष्ठानाचे प्रतिक होत्या. त्यांनी सखीमंचच्या माध्यमातून महिलाशक्ती एकजूट केली. आज सखीमंचचा वटवृक्ष झालाय. भाभीजींचे हे कर्तृत्व समाजातील इतर अनेक स्त्रियांना प्रोत्साहन आणि बळ देणारे आहे, असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमादरम्यान अनेक भक्तीगिते व भजनांचे सादरीकरण करून भाभीजींना स्वरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन, आयुर्विमाच्या प्रशासकीय अधिकारी स्वाती सहस्त्रबुध्दे, नगरसेविका अर्चना इंगोले, नलिनी थोरात, प्रसिध्द गायिका रोशनी दर्जी, गायक सुरेश दंदे, प्रवीण जोंधळे यांनी भावसुमनांजली अर्पण केली. उपरोक्त गायकांना तबल्यावर नीलेश पांडे, आॅक्टोपॅडवर वीरेंद्र गावंडे यांनी उत्तम साथ दिली. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते ज्योत्स्नाभाभींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस भक्तीगीते सादर करण्यात आली. गायिका रोशनी दर्जी व सुरेश दंदे यांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. महिलांनी देखील ताल धरला होता. एकदंताय.. वक्रतुंडाय या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यानंतर ओम नम: शिवाय, चदरिया छिनी रे, यशोमती मैया से, राम का गुणान करिये, मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे, मुकुंदा-मुकुंदा, छोटी-छोटी गैया यांसारखी रसाळ भजने सादर करण्यात आलीत. कार्यक्रमात सखीमंचच्या सदस्य महिला, युवा नेक्स्ट आणि बाल विकासमंचच्या सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती. संचालन स्वाती बडगुजर यांनी केले. सखीमंचद्वारे ज्योत्स्ना भाभीजींच्या स्मृती जागविण्यात आल्यात.