शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर चक्काजाम

By admin | Updated: December 3, 2014 22:41 IST

नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर महामार्गावर बुधवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करुन शासनाचा निषेध केला.

संभाजी ब्रिगेडचे आंदोलन : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक
अमरावती : नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर महामार्गावर बुधवारी दुपारी १२ वाजता चक्काजाम आंदोलन करुन शासनाचा निषेध केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
काही वर्षांपासून अतिवृष्टी, दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. शेतीच्या अडचणीपायी अनेक शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत; तथापि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवा यासाठी संभाजी ब्रिगेडने लढा उभारला आहे. कापसाला प्रति क्विंटल ७ हजार रुपये तर सोयाबीनला ५ हजार रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांना १२ तास पूर्ण व्होल्टेजचा वीज पुरवठा द्यावा, विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. या मागण्यांसाठी हे आंदोलन झाले.