शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्ती वेतनासाठी लिपिकाची भटकंती

By admin | Updated: June 3, 2015 00:27 IST

कोठारा येथील शाळेतून मागील आठ महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कनिष्ठ लिपिकाला सेवानिवृत्तीचा आर्थिक लाभ ...

अन्याय : राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणीअचलपूर : कोठारा येथील शाळेतून मागील आठ महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कनिष्ठ लिपिकाला सेवानिवृत्तीचा आर्थिक लाभ नसून सेवानिवृत्त वेतनही सुरु झालेले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यांनी राष्ट्रपतींकडे स्वइच्छेने मरण्याची परवानगीही निवेदनाव्दारे मागितली आहे. या प्रकरणास मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सेवानिवृत्त सहायक शिक्षिकेचेही निवृत्ती प्रकरण अशाच प्रकारे रोखण्यात आलेले आहे. याबाबत मुख्याध्यापकांना निवृत्ती प्रकरण सादर करण्यासाठी वारंवार शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचना देऊनही मुख्याध्यापक टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचे मे २०१५ चे वेतन थांबविण्यात येणार असल्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना दिले आहे. दि लेप्रसी मिशन हायस्कूल येथे नेपाळ गोपाळराव कराळ हे कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. ते ३१ जुलै २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले. अद्यापही त्यांना सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने अनुज्ञेय आर्थिक लाभ मिळाला नसून सेवानिवृत्त वेतनही सुरु झालेले नाही. यासाठी त्यांनी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने दिली तरीही काहीच उपयोग झाला नाही. सेवानिवृत्ती प्रकरण मुख्याध्यापक देवीदास बाजीराव चवरे यांनी स्वत:कडे ठेवून घेतले आहे. ते अजूनही कार्यालयाकडे पाठविले नाही. याप्रकरणी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिवांनाही १९ मार्च २०१५ रोजी लेखी निवेदन पाठविले. राज्य मानवी हक्क आयोगाकडेही पत्र पाठविले होते. मात्र त्यावर योग्य कारवाई झाली नाही. महिनाभरापासून सेवानिवृत्ती संबंधी कुठलाही आर्थिक लाभ मिळाला नाही. (शहर प्रतिनिधी)