शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: July 26, 2014 23:51 IST

पावसाळ्यात रोगराई बळावते. आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा स्थितीत दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला निश्चितच धोका संभवतो. गेल्या दोन दिवसांपासून

प्राधिकरणच्या उपाययोजना फोल: ७५ हजार कुटुंबांचे आरोग्य धोक्यातवैभव बाबरेकर- अमरावतीपावसाळ्यात रोगराई बळावते. आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा स्थितीत दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला निश्चितच धोका संभवतो. गेल्या दोन दिवसांपासून शहरवासियांना जीवन प्राधिकरणच्यावतीने दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असून शुध्द पाणी पुरविण्याचे प्राधिकरणचे सर्व प्रयत्न फोल ठरत असल्याचे चित्र आहे. जीवन प्राधिकरणच्या ७५ हजार नळजोडणीधारकांना ९५ दशलक्ष लीटर गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अमरावती जिल्ह्याला मोर्शी तालुुक्यातील सिंभोरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सिंभोऱ्यापासून २२ कि.मी नेरपिंगळाईपर्यंत तर २३ किलोमीटर विद्युत पाईप लाईनद्वारे ग्रॅव्हीटीच्या साह्याने मार्डी रोडस्थित जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. याठिकाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करुन १६ टाक्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. अलिकडे काही काही दिवसांपूर्वी शहरात शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होत होता. मात्र, तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर वर्धा धरणाचा जलस्तर वाढला आहे. पुराचे गढूळ पाणी धरण्यात शिरले आहे. त्यामुळे शहरवासियांना गढूळ पाणी मिळत आहे. एरवी प्राधिकरणकडून पाण्याची योग्य तपासणी केली जाते. मात्र, गढूळ पाण्यात अत्यंत सूक्ष्म जीवंजतू आढळत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. शनिवारी सकाळी शहरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा केला गेला.