शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

लॉकडाउनमुळे बडनेऱ्यातील रेल्वे स्थानक परिसरात वाहन पार्किंगमध्ये काही दुचाकी अडकून पडल्या आहेत. यातील चार दुचाकींंना मंगळवारी अचानक आग लागली. ही आग विझविण्यासाठी मनपा झोन क्रमांक ४ मधील अग्नीशामक दलाची एक चमू घटनास्थळी पोहोचली. लोकोशेडच्या बाजूने वाळलेले गवत पेटल्याचे निदर्शनास आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : रेल्चे स्थानकावरील नवीन तिकीट बुकींग कार्यालयालगत पार्किंगमधील चार दुचाकी जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.लॉकडाउनमुळे बडनेऱ्यातील रेल्वे स्थानक परिसरात वाहन पार्किंगमध्ये काही दुचाकी अडकून पडल्या आहेत. यातील चार दुचाकींंना मंगळवारी अचानक आग लागली. ही आग विझविण्यासाठी मनपा झोन क्रमांक ४ मधील अग्नीशामक दलाची एक चमू घटनास्थळी पोहोचली. लोकोशेडच्या बाजूने वाळलेले गवत पेटल्याचे निदर्शनास आले. यामुळेच आग लागल्याचे पार्किंगचे संचालक रजत तिवारी यांनी रेल्वे सुरक्षा दलाकडे दिलेल्या फिर्यादीने म्हटले आहे. रेल्वेच्या कुठल्याही संपत्तीचे या आगीत नुकसान झालेले नाही, अशी माहीती आरपीएफचे निरीक्षक बी.एस. नरवार यांनी दिली. अग्निशामक विभागाचे कर्मचारी धनराज कादे, वैभव गजभारे, गोपाळ भोकरे, नजीर अहमद हे घटनास्थळी आग विझविण्यासाठी पोहोचले होते. आगीत जळालेल्या दुचाकी पार्किंगमध्ये वेगळ््याच ठेवल्या होत्या. इतर बºयाच दुचाकी त्यापासून दूर असल्याने बचावल्यात. आग नेमकी कशामुळे लागली, हे तपासले जाणार आहे.

टॅग्स :bikeबाईकfireआग