शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अंबिकानगरातून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST

अमरावती : अंबिकानगरातील एका तरुणाचे मोपेड वाहन लंपास करण्यात आले. याची तक्रार ३७ वर्षीय महिलेने मंगळवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात ...

अमरावती : अंबिकानगरातील एका तरुणाचे मोपेड वाहन लंपास करण्यात आले. याची तक्रार ३७ वर्षीय महिलेने मंगळवारी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. महिलेचा मुलगा राज सपकाळ हा महापालिका शाळेतील प्रांगणात खेळायला गेला होता. त्याने प्रांगणाबाहेर एमएच २७ जीटी ७८७३ या क्रमांकाचे वाहन उभे केले होते. तेथून ते वाहन चोराने लंपास केले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

00000000000000000000000000

तांबा तार चोरणाऱ्याविरुद्ध गुन्हा

अमरावती : नागपुरी गेट हद्दीतील सुकळी येथील शेतशिवारातून ३० हजार रुपयांचे वीज तार लंपास करण्यात आले. अतुल रामभाऊ बोकाडे (४८ रा. रहाटगाव) हे वीज वितरण केंद्राचे वरिष्ठ तंत्रज्ञ असून, ते सुकळी येथील अब्दुल अशर अब्दुल कलाम यांच्या शेताजवळ गेले असता, त्यांना महावितरणाच्या रोहीत्र्याच्या पेटीतील तांब्याचे तार चोरी गेल्याचे आढळून आले. त्यांनी याची तक्रार नागपुरी गेट पोलिसात नोंदविली.

0000000000000000000000000000000

तडीपार आरोपीला अटक

अमरावती : खोलापुरी गेट पोलिसांनी मंगळवारी कल्याणनगरात एका तडीपाराला अटक केली. मयूर राजेश चाळीसगावकर (२९ रा. वल्लभनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने यांचे पथक वल्लभनगरात पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना तडीपार मयुर चाळीसगावकर फिरताना दिसला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो विना परवानगी शहरात दाखल झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी मयूर चाळीसगावकरविरुध्द कलम १४२ अन्वये गुन्हा नोंदविला.