शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीतील बालक ांच्या गणवेशाचे नियोजन कोलमडले

By admin | Updated: September 16, 2014 23:25 IST

जिल्हयातील सुमारे २ हजार ५०६ अंगणवाडी केंद्रात शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब बालकांना दिला जाणाऱ्या गणवेश वितरण धोरणाबाबतचे नियोजन मागील १० वर्षापासुन कोलमडले आहे.

अमरावती : जिल्हयातील सुमारे २ हजार ५०६ अंगणवाडी केंद्रात शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब बालकांना दिला जाणाऱ्या गणवेश वितरण धोरणाबाबतचे नियोजन मागील १० वर्षापासुन कोलमडले आहे.विशेष म्हणजे यापुर्वी या बालकांना गणवेश देण्यासाठी जिल्हा परिषदेत तरतुद केली जात होती मात्र आतापर्यत झालेल्या विविध योजनाच्या नियोजनात ही योजनाच बाद झाली आहे. परीणामी ही चिमुकले आजही गणवेशापासुन वंचित आहेत.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हयातील १४ तालुक्याअंतर्गत येत असलेल्या सुमारे २५०६ अंगणवाडी केंद्रात शिक्षण घेणाऱ्या बालकांचा गणवेश देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे . जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडीतील बालकांसाठी आवश्यक त्या योजना राबविण्यात येत आहेत. बालकांना गणवेशाचा पुरवठा करण्यासाठी आदिवासी उपाययोजनेंतर्गत व विशेष घटक योजनेंतर्गत लाखो रूपयांची तरतूद केली जाते. गणवेश खरेदी करीता निधीची तरतूद केली जात नाही. परीणामी १० वर्षापासून बालकांना गणवेशापासून वंचित ठेवण्यात आले. शासनस्तरावरून अंगणवाडीतील बालकांच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही परिणामी योजनांचा केवळ गाजावाजा करण्यात येतो मात्र लाभ मिळत नाही. (प्रतिनिधी)