शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:12 IST

अमरावती : क्षुल्लक कारणावरून महिलेला अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याची घटना तपोवन परिसरातील अंबिकानगर येथे ३१ मार्च रोजी घडली. राजकुमार ...

अमरावती : क्षुल्लक कारणावरून महिलेला अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याची घटना तपोवन परिसरातील अंबिकानगर येथे ३१ मार्च रोजी घडली. राजकुमार बागडे, अनिल बागडे (दोन्ही रा. अंबिकानगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिलेने याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली.

--------------------------------------------------

साऊर येथे जुगार पकडला

अमरावती : वलगाव पोलिसांनी नजीकच्या साऊर येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह ४,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंगेश रमेश काटोले (३०), अनिल वारंगराव तंतरपाळे (४०) विरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------------------------------

कंवरनगर झोपडपट्टीत जुगार पकडला

अमरावती : राजापेठ पोलिसांनी कंवरनगर झोपडपट्टीच्या नाल्यानजीक कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह ७४५ रुपयांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला. आरोपी दिलीप धरमदास थाराणी (४०, रा. कंवरनगर) असे आरोपीचे नाव आहे.

----------------------------------------------------------------

गवळीपुऱ्यात दारू जप्त

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी गवळीपुरा येथे कारवाई करून ६०० रुपये किमतीची अवैध दारू गुरुवारी जप्त केली. ६० वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

---------------------------------------------

नया अकोला येथे दारू पकडली

अमरावती : वलगाव पोलिसांनी नया अकोला येथे गुरुवारी ९०० रुपयांची अवैध दारू जप्त केली. श्रीकृष्ण विश्वनाथ छापाणी (४५, रा. नया अकोला) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------

सातुर्ण्यातून दारू जप्त

अमरावती : राजापेठ पोलिसांनी गुरुवारी सातुर्णा परिसरातील एका गॅरेजसमोरून दुचाकी व अवैध दारू असा एकूण ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संतोेष देवीदास गुल्हाने (४५, रा. छाया कॉलनी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------------