शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापुरातून महायुतीचे अभिजित अडसूळ मैदानात; नामांकन अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 11:04 IST

Amravati : रॅलीने झाले भगवेमय वातावरण, प्रचार कार्यालयाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क दर्यापूर : दर्यापूर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी गुरुवारी शिंदेसेनेतून नामांकन अर्ज दाखल केला. माहेश्वरी भवन प्रचार कार्यालयापासून ते नवीन तहसीलपर्यंत पायदळ रॅलीने वातावरण भगवेमय झाले होते. अडसुळांच्या शक्तिप्रदर्शनाची दर्यापुरात चर्चा होती. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी राजेश्वर हांडे यांच्याकडे दोन अर्ज सादर करण्यात आले.

नामांकनापूर्वी अगोदर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नामांकन दाखल करते वेळी अभिजित अडसूळ यांच्या सोबत यावेळी माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, गजानन वाकोडे, रवींद्र गणोरकर, जिल्हाप्रमुख गोपाल अरबट उपस्थित होते. नामांकनापूर्वी तहसीलबाहेर आनंदराव अडसूळ यांनी मार्गदर्शन केले. दर्यापूरच्या जागेसाठी भाजप- शिंदेसेनेत मोठी चढाओढ झाली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी आग्रह धरला नि दर्यापूर मतदारसंघ शिंदेसेनेला सोडण्यात आला, हे विशेष. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४daryapur-acदर्यापूरAmravatiअमरावती