शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमध्ये पुन्हा १५ संक्रमित, एकाचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 19:45 IST

 एकूण ६९५ : महापौरांचा अहवाल निगेटिव्ह

अमरावती :  जिल्ह्यात रविवारी १५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या आता ६९५ झालेली आहे. महापौर कार्यालयाचा शिपाई संक्रमित झाल्याने महापौर चेतन गावंडे यांचा स्वॅब तपासणीला पाठवून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी रात्री उशिरा त्यांचा स्वॅब निगेटिव्ह आला. विद्यापीठाद्वारा दुपारी प्राप्त अहवालात बडनेरा जुनीवस्तीतील ६५ वर्षीय, माताखिडकी येथील ५० वर्षीय, तारखेडा येथील ६० वर्षीय पुरुष, छायानगरातील १५ वर्षीय युवक, पन्नालालनगरात ५८ वर्षीय पुरुष व ५३ वर्षीय महिला, संत अच्युत महाराज रुग्णालयात ३९ वर्षीय महिला, अशोक नगरात ५० वर्षीय, चवरेनगरात ४० वर्षीय साबनपुºयात २३ वर्षीय व प्रवीण नगरात ६० वर्षीय महिला तसेच ग्रामीणमध्ये धामणगाव रेल्वे येथे ४४ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सायंकाळी प्राप्त अहवालात दरोगा प्लाट येथील ५७ वर्षीय व बजरंग टेकडी येथील ६० वर्षीय महिला तसेच शारदानगरात ३५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. या व्यतिरिक्त शहर कोतवाली ठाण्यातील संक्रमित ५० वर्षीय महिला शिपायाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या आता २७ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस