शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण बचाओ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST

या आहेत मागण्या निवेदनात ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात सरकारच्यावतीने तज्ज्ञ वकील नियुक्त करणे, ओबीसी ...

या आहेत मागण्या

निवेदनात ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात सरकारच्यावतीने तज्ज्ञ वकील नियुक्त करणे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणे, ओबीसी जातनिहाय जनगणना करणे,उच्च शिक्षणाकरिता २७ टक्के आरक्षण, इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, राज्य व केंद्र सरकारच्या नोकर भरतीमध्ये प्रवर्गनिहाय २७ टक्के अधिकारी, कर्मचारी नेमावेत,ओबीसीचा अनुशेष पूर्ण करावा, तालुका व जिल्हा स्तरावर विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वतंत्र वसतिगृह असावे, नॉनक्रिमीलेअरची अट शिथिल करावी,ओबीसी आरक्षणाची अंमलबाजवणी काटेकोर व्हावी, आदी मागण्या नमूद करण्यात आल्या.

स्वराज्य भवनात सभा

स्वराज्य भवन प्रांगणात झालेल्या मार्गदर्शनात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या शासनाने त्वरित सोडविण्याचे आवाहन केले. यावेळी अनिल शिंदे, प्रा.सदाशिव शेळके, धनंजय शिरस्कर, प्रा.विजय उजवणे, गजानन वाघमारे,सविकार,उमेश मसने,ज्योती भवाने,योगेश धानोरकर,परसराम उंबरकर, वसंत सोनोने,अतुल वसतकर,दिगंबर वाकोडे, गोपाल नागपुरे,मनीष हिवराळे,शंकर इंगळे,अनिल मावळे,गोपाल मोकलकर ,दिनकर नागे,अरविंद गाभने,निलेश राऊत,अजय चतारे,गजानन म्हैसने,महादेव मेहंगे,दिलिप पुसदकर,सुनील ढाकोळकर, रवी हेलगे,देविदास पोटे,अनिल मालगे,सदानंद भुस्कुटे,चक्रधर टाक,शिवाजी जव्युळकर, डॉ नवलकर ,महादेव साबे,प्रवीण ढोणे,जयंतराव फाटे समवेत बारा बलुतेदार संघ,कुणबी विकास मंडल,भावसार समाज, माळी युवा संघटन,कुंभार महासंघ,परीट महासंघ, कोळी संघटना,खोरीप,जय मल्हार सेनाचे प्रदेश पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध समाजातील महिला पुरुष उपस्थित होते.