लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘अवकाळी’चा अकोला जिल्ह्यात १७२८ हेक्टरवरील पिकांना फटका - Marathi News | Rain irregularity affected crops on 1728 hectares in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अवकाळी’चा अकोला जिल्ह्यात १७२८ हेक्टरवरील पिकांना फटका

तेल्हारा तालुक्यात १२०० हेक्टर क्षेत्र बाधित: सर्व्हे करण्याची मागणी ...

चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; नराधम युवकास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | Child abduction and sexual abuse; Murderous youth sentenced to 10 years rigorous imprisonment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; नराधम युवकास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मुलीच्या आईने मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात १४ फेब्रुवारी २०१७ रोजी तक्रार दिली होती. ...

पाण्याच्या शोधार्थ चितळ घुसले निवासी संकुलात - Marathi News | Chital entered the residential complex in search of water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाण्याच्या शोधार्थ चितळ घुसले निवासी संकुलात

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसराला लागून असलेल्या गजानन पेठ येथील श्री अपार्टमेंटमध्ये गुरुवारी दुपारी एक भले मोठे चितळ घुसल्याने खळबळ उडाली होती. ...

आरटीई प्रवेश प्रक्रिया : आरटीईसाठी अर्ज केला का? शुक्रवार शेवटचा दिवस, १९४६ जागांसाठी ५५९१ अर्ज - Marathi News | RTE Admission Process : Have you applied for RTE? Last day Friday, 5591 applications for 1946 seats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई प्रवेश प्रक्रिया : आरटीईसाठी अर्ज केला का? शुक्रवार शेवटचा दिवस

RTE Admission Process : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची ऑनलाइन अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. ...

७० रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल ३०२२ ‘फुकटे’; विनातिकीट प्रवाशांकडून १७ लाखांचा दंड वसूल - Marathi News | 3022 passengers without tickets' found in 70 railway trains in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :७० रेल्वे गाड्यांमध्ये आढळले तब्बल ३०२२ ‘फुकटे’; विनातिकीट प्रवाशांकडून १७ लाखांचा दंड वसूल

एका दिवसात विनातिकीट आढळलेल्या ३,०२२ प्रवाशांवर कारवाई करत १७ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

अकोल्यात कॉंग्रेसचा ‘रोटी बचाओ’ मोर्चा शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक - Marathi News | In Akola, the 'Roti Bachao' march of Congress along with hundreds of activists hit the collectorate office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कॉंग्रेसचा ‘रोटी बचाओ’ मोर्चा शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

केंद्र व राज्यातील भाजपा सरकाने सर्व सामान्यांचे रेशन बंद करण्याचा डाव आखला असून, जनतेचा रेशन धान्याचा हक्क काढुन घेण्याचा निर्णय परीपत्रकाद्वारे घेतल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. ...

कालवा नव्हे, हा आहे अकोल्यातील भूयारी मार्ग.... - Marathi News | Not a canal, this is a road in Akola... | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कालवा नव्हे, हा आहे अकोल्यातील भूयारी मार्ग....

शहरातील गजबजलेल्या महात्मा गांधी मार्ग व मध्यवर्ती बसस्थानकासमाेरच्या चौकातील वर्दळ कमी व्हावी या हेतूने गत वर्षी बांधण्यात आलेला भूयारी मार्ग उद्घाटनापासूनच समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. ...

पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन  - Marathi News | Lift moratorium on water reservation 69 villages villagers protest | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणी आरक्षणावरील स्थगिती हटवा, ६९ गावातील ग्रामस्थांचे धरणे आंदाेलन 

विधान भवनाच्या प्रांगणात आमदार नितीन देशमुख आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ  ६९ खेडेगावांतील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत.  ...

सरकारी कर्मचारी आजपासून संपावर; राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनेचा समावेश - Marathi News | Akola Govt employees on strike from today; Inclusion of State Govt., Semi-Govt. Staff Teachers Association | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सरकारी कर्मचारी आजपासून संपावर; राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनेचा समावेश

सोमवारी सकाळी बाईक रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. ...