शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

असदगडला मिळणार नवीन रूप

By admin | Updated: September 11, 2014 01:13 IST

अकोला शहराचा ऐतिहासिक वारसा; केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्याचे झाले सर्वेक्षण.

अकोला : अकोला शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या असदगड किल्लय़ाच्या दुरवस्थकडे पुरातत्त्व खात्याचे लक्ष वळले आहे. बुधवारी या खात्याच्या अधिकार्‍यांनी असदगड किल्लय़ाची पाहणी केली. ते आपला अहवाल केंद्र शासनाकडे पाठविणार असून, असगदगडच्या दुरुस्तीसाठी लवकरच निधी मिळणार असल्याचे समजते. अकोल्यातील असदगड किल्ला शिवकाळापासून अस्तित्वात आहे. औरंगजेबाचा सरदार असद याने या किल्लय़ाची निर्मिती केल्याचा इतिहास आहे. वर्‍हाडातील राजकीय हालचालीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून त्या काळी असदगडचे मोठे महत्त्व होते. इंग्रज कालखंडातदेखील या किल्लय़ाचे वैभव जपल्या गेले. अकोल्याच्या किल्लय़ाची दुरवस्था थांबावी व या किल्लय़ाचा विकास व्हावा, यासाठी अकोलेकर नागरिक सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्याची दखल घेऊन भारतीय पुरातत्त्व विभाग नवी दिल्लीच्या नागपूर कार्यालयाचे पुरालेख निरीक्षक जी.एस. ख्वाजा बुधवारी अकोल्यात आले होते. त्यांनी संपूर्ण किल्लय़ाची पाहणी केली. हा पाहणी अहवाल ते दिल्लीला पाठविणार आहेत.