शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
4
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
5
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
6
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
7
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
8
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
9
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
10
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
11
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
12
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
13
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
14
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
15
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
16
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
17
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
18
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
19
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
20
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
Daily Top 2Weekly Top 5

एनसीसीतर्फे कारगिल विजय दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:19 IST

................. रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने अभिषेक अकोला : श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकीवल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळाच्या ...

.................

रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने अभिषेक

अकोला : श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकीवल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळाच्या वतीने शहरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरात ४५ परिवारांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा विलास अनासने नितीन जोशी अजय जोशी नवीन गुप्ता प्रकाश शेगोकार गीतांजली शेगोकार यांनी अभिषेक पूजा केली......................

..

नजीब शेख

यांची नियुक्ती

अकोला -समाजवादी पक्षाचे अकोल्यातील नेते ॲड. नजीब शेख यांची समाजवादी पक्ष राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख महासचिव परवेझ सिद्दीकी यांनी ॲड. नजीब शेख यांना पक्षाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करण्याबाबत प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर ही नियुक्ती देण्यात आली आहे.

...........................

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना

अकोला : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती याेजनेसाठी अर्ज मागविले आहेत.

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर अभ्यासक्रमामध्ये मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण घेऊन उत्तीर्ण झाले असतील अशांना महामंडळाकडून गुणानुक्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी तसे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.

०००००

अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत करा

अकोला - अतिवृष्टीमुळे बेघर व नुकसान झालेल्या नागरिकांना तत्काळ मदत करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने अकोला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे, नंदू कोल्हटकर, कुणाल राऊत, चंद्रशेखर नकाशे, संतोष नितोने, कैलास चव्हाण, विनोद साहरे, विनोद सुखदिवे आदी उपस्थित हाेते.

....................