शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘नवोदय’च्या मुलींची घरवापसी!

By admin | Updated: April 3, 2015 02:33 IST

विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; पालक चिंतीत.

अकोला : नवोदय विद्यालयातील दोन शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ सुरू असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर, तेथील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेविषयी पालकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेक पालक गुरुवारी मुलींना घरी घेऊन गेले. नवोदय विद्यालयात पालकांनी गुरुवारी सकाळपासूनच गर्दी केली होती. ते आपआपल्या पाल्यांना घरी घेऊन जात होते. यावेळी जमलेल्या पालकांनी एकमेकांशी चर्चा केली. मुलींचा प्रवेश शाळेत राहू द्यायचा की त्यांना शिक्षणासाठी दुसर्‍या शाळेत प्रवेश घ्यायचा, हा चर्चेचा सूर होता. किमान प्रकरण निपटेपर्यंत मुलींना शाळेत ठेवण्यात अर्थ नाही, यावर बहुतांश पालकांचे एकमत झाले आणि जवळपास ५0 टक्के पालकांनी आप-आपल्या मुलींना घरी नेणे पसंत केले. दरम्यान, दोन्ही आरोपी शिक्षकांनी सुटीचा अर्ज दिला आहे, मात्र अद्याप त्यांची रजा मंजूर झाली नसल्याचे प्राचार्यांनी सांगितले. यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांनी शाळेला भेट देऊन पालकांशी चर्चा केली. या प्रकरणामध्ये मनसे पालकांच्या पाठिशी उभी राहील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. दोषी शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली.