शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची हद्दवाढ रखडली

By admin | Updated: June 25, 2014 02:40 IST

अकोला महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला आहे.

अकोला : कोल्हापूर महापालिकेने हद्दवाढीचा ठराव पारित केल्यानंतर अकोला महापालिकेच्या हद्दवाढीची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूर मनपाने आता हद्दवाढीचा ठराव घेतला आहे; परंतु या महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला आहे.  अकोला मनपाची हद्द वाढविण्याची अंमलबजावणी या जानेवारीमध्येच होणार होती. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लागल्या आणि आटोपल्या आहेत. या निवडणुका होण्यापूर्वीच शासन हद्दवाढ करेल, अशी अपेक्षा होती. आता मात्र हद्दवाढीचे चित्र धुसर झाले असले तरी कोल्हापूर मनपाने घेतलेल्या ठरावानंतर या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. हद्दवाढ झाल्यास यात शहरालगतच्या २७ गावांचा समावेश महापालिका क्षेत्रात होणार आहे.
महापालिकेची स्थापना झाली तेव्हापासूनच हद्दवाढीची चर्चा सुरू आहे. या महापालिकेचे पहिले आयुक्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानंतरच्या आयुक्तांनीही प्रयत्न केले; परंतु सरपंच संघटनेचा हद्दवाढीला विरोध आहे. राजकीय समीकरणे बदलणार असल्याने अनेकांना हद्दवाढ नको आहे. या सर्व पृष्ठभूमीवर हा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे. महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी हद्दवाढ करणे क्रमप्राप्त आहे; परंतु त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे मनपाच्या काही मोजके अधिकारी, पदाधिकार्‍यांचे मत आहे. हद्दवाढ झाल्यास मलकापूर, मोठी उमरी, गुडधी, शिवणी, शिवर, खरप, पाचपिंपळ, भौरद, दाबकी, खडकी, हिंगणा आदी गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश होईल.