शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

फ्रीडम शाळेत महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST

................... अकोटः विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बजरंग दलचे ...

...................

अकोटः विश्व हिंदू परिषद बजरंग दलतर्फे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बजरंग दलचे शिवा टेमझरे, मनोज साखरे, शुभम सोनोने, यश राठोड, अंकुश काटे, आशीर्वाद सेगोकर, शुभम काळे, विशाल गायकी, ऋषी जोध, मयूर नाथे, अजय यालोरे, आशिष बेलोकर, शुभम राठोड, रोहित जैन, शुभम गणगणे, मनीष बुंदेले उपस्थित होते.

................

सरचिटणीसपदी विलास बोडखे

अकोटः अकोट शहर भाजपा संघटन सरचिटणीसपदी विलास बोडखे यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, प्रदेश सदस्य तेजराव पाटील थोरात, अकोला महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, जयंतराव मसने, भाजपा अकोट शहराध्यक्ष कनक कोटक यांची उपस्थित होती.