शुभम गाडे (वय २५, रा. बालापूर नाका, जुने शहर) हा रेल्वे स्टेशन परिसरातून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून तीन हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}