शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

आधीच कोरोना, त्यात 'व्हायरल' तापाची फणफण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 5:32 PM

डॉक्टरांच्या सल्लाने कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

अकोला : मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे विविध आजारांनी डोके वर काढले असून, शहरात व्हायरल तापाची साथ सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताप, सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे अंगावर काढू नका, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच आता व्हायरल तापानेही डोके वर काढले आहे. ताप, अंगदुखी आणि डोकेदुखीच्या तक्रारी घेऊन रुग्ण खासगी रुग्णालयातून उपचार घेत आहेत. अनेकांमध्ये सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे आदी लक्षणेही दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाच्या काळात अशी लक्षणे अंगावर काढणे धोक्याचे ठरू शकते. आपल्या जवळच्या किंवा फॅमिली डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, डॉक्टरांच्या सल्लाने कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. व्हायरल फिव्हरमध्ये तीव्र ताप येतो. रुग्णाला थंडीही जाणवते. डोके आणि अंगदुखीचा त्रास होतो. त्यामुळे आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य औषधोपचार घ्यावा. सद्यस्थितीत अशी लक्षणे अंगावर काढू नये.- डॉ. फारुख शेख, वैद्यकीय अधिकारी, महापालिका

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल