शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

घरफोड्याकडून दोन चोर्‍यातील १२५ ग्रॅम सोने जप्त

By admin | Published: June 15, 2014 8:49 PM

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने ५ जून रोजी अटक केलेल्या घरफोड्याची चौकशी करून त्याने सराफाला विकलेले १२५ ग्रॅम सोने व ४४0 ग्रॅम चांदी पोलिसांनी जप्त केली.

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेने ५ जून रोजी अटक केलेल्या घरफोड्याची चौकशी करून त्याने सराफाला विकलेले १२५ ग्रॅम सोने व ४४0 ग्रॅम चांदी पोलिसांनी जप्त केली. घरफोड्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शहरातील केडिया प्लॉटमध्ये राहणार्‍या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. लीना आगाशे यांच्याकडे १ नोव्हेंबर २0१२ रोजी ३ लाख रुपयांची घरफोडी झाली होती. या घरफोडीमध्ये मोहता मिल रोडवरील संजय नगरात राहणारा अ˜ल घरफोड्या शेख इकबाल अहमद शेख याचा समावेश असल्याचा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी ५ जून रोजी शेख इकबाल याला अटक केली. त्याची चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने डॉ. लीना आगाशे यांच्याकडे घरफोडी केल्याची कबुली दिली. यासोबतच फिरदोस कॉलनीत राहणार्‍या फिरदोस परवीन मोहम्मद हुसैन यांच्याकडेही घरफोडी केल्याचे पोलिसांना सांगितले. घरफोडीमधील लंपास केलेले सोने व चांदी न्यू तापडिया नगरात राहणारा सराफा व्यवसायी सुरेश रमेश शेरकर (३0) याला विकल्याची माहितीही त्याने दिली. या माहितीवरून पोलिसांना सराफा व्यवसायी सुरेश शेरेकर याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून डॉ. आगाशे यांच्याकडील १.१ ग्रॅम सोने व ४४0 ग्रॅम चांदी, तर रेहाना परवीन यांच्याकडील घरफोडीतील २४ ग्रॅम सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ३ लाख ४२ हजार ४00 रुपये आहे. आरोपी शेख इकबाल याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पुन्हा १३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.