शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साईदरबारी सामान्य रांगेतील पहिल्या दोन भाविकांना मिळणार आरतीचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:49 IST

पंढरपूरला आषाढी व कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून रांगेतील पहिल्या दोघांना मुख्यमंत्र्यांबरोबर पूजेचा मान असताे.

शिर्डी : साई संस्थानने साईभक्तांना नववर्षाची भेट दिली असून, सामान्य रांगेतील २ साईभक्तांना आरतीसाठी समाधीजवळ  सन्मानाने पुढे उभे राहण्याची संधी मिळणार आहे.   पंढरपूरला आषाढी व कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून रांगेतील पहिल्या दोघांना मुख्यमंत्र्यांबरोबर पूजेचा मान असताे. त्याच धर्तीवर साई संस्थाननेही हा निर्णय घेतला आहे. रोजच मध्यान्ह आरती, धुपारती व रात्रीच्या शेजारतीला भाविकांना ही संधी मिळणार असल्याचे साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. आरतीपूर्वी अर्धा तास अगोदर दर्शन रांग बंद करण्यात येते. यावेळी जे पुढे असतील अशा दोन साईभक्तांना ही संधी मिळणार आहे.  

झाशीच्या भाविकांना मिळाला पहिला मानवर्षातील पहिल्या आरतीचा मान उत्तर प्रदेशातील झाशीचे भाविक मनीष रजक व पूजा रजक यांना मिळाला. सकाळी ७ वाजता दर्शनासाठी रांगेत आम्ही उभे राहिलाे. साडेअकराच्या सुमारास अचानक संस्थानच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सन्मानपूर्वक साई समाधीसमोर आरतीसाठी उभे केले. ही अनपेक्षित घटना होती. आमचे जीवन कृतार्थ झाले, अशी भावना रजक दाम्पत्याने व्यक्त केली.  

टॅग्स :shirdiशिर्डीsaibabaसाईबाबा