शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar : दहा वर्षांच्या स्वरूपने सर केली हिमालयातील शिखरे; एकाच मोहिमेत दोन शिखरे चढणारा पहिलाच भारतीय बाल गिर्यारोहक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 06:36 IST

Ahmednagar : शिर्डीजवळील वाकडी या गावातील स्वरूप सध्या पुण्यात राहतो. पोलीस निरीक्षक असलेली व हिमालयातील मीरा पीक सर केलेली आपली आजी द्वारका डोखे यांच्याकडून त्याला प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली़.

- प्रमोद आहेर

शिर्डी (जि. अहमदनगर) : वयाच्या अवघ्या १० वर्षी स्वरूप प्रवीण शेलारने हिमाचल प्रदेशातील मनालीजवळील पीरप्रांजल पर्वतरांगेतील मा पतालसु व मो फ्रेंडशिप ही दोन्ही हिमाच्छादित शिखरे यशस्वीपणे सर केली. पतालसु शिखर १३ हजार ९४४, तर फ्रेंडशिप हे तब्बल १७ हजार ३४६ फूट उंच आहे. दि. ५ व ११ ऑक्टोबर रोजी दोन्ही शिखरांना गवसणी घातली. या वयात एकाच मोहिमेत दोन  शिखरे सर करणारा स्वरूप पहिलाच भारतीय बाल गिर्यारोहक ठरला आहे.

शिर्डीजवळील वाकडी या गावातील स्वरूप सध्या पुण्यात राहतो. पोलीस निरीक्षक असलेली व हिमालयातील मीरा पीक सर केलेली आपली आजी द्वारका डोखे यांच्याकडून त्याला प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली़. सध्या द्वारका डोखे एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी मनालीत प्रशिक्षण घेत आहेत. स्वरूपला निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तपणे बागडणे आणि  डोंगरदऱ्यात चढाई करणे आवडते. वयाच्या ७व्या वर्षीच त्याने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर करून गिर्यारोहणाच्या ध्येयाचा श्रीगणेशा केला.

१६ सदस्यांचा सहभाग  नुकतीच ड्रीम ॲडव्हेंचरने  पतालसु, फ्रेंडशिप व शितीधर शिखरांची मोहीम आयोजित केली होती. १६ सदस्यांचा सहभाग असलेल्या या मोहिमेचे नेतृत्व महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले एव्हरेस्टवीर औरंगाबादचे रफिक शेख यांनी केले. शिखरे सर करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच कमी वयात स्वरूपने ही शिखरे सर केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर