शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:21 IST

संघटनेचे संस्थापक एन. डी. कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नेत्र शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजक जालिंदर बोरूडे, नगर पंढरपूर सायकल वारी ...

संघटनेचे संस्थापक एन. डी. कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नेत्र शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजक जालिंदर बोरूडे, नगर पंढरपूर सायकल वारी करणारे महेश डावरे. बुऱ्हानगर ग्रामपंचायत सदस्या सुनीता तरवडे, ज्येष्ठ सायकलपटू कल्पना शिंदे व भारतीय मजदूर संघाचे राधेश्याम कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी एन. डी. कुलकर्णी म्हणाले, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून आपण बंधनात आहोत. या काळात सार्वजनिक बांधकाम सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे थांबलेले कार्य आता पुन्हा सुरू केले आहे. कोरोना संकटात अनेकांनी मदत कार्यात स्वतःला झोकून देत चांगले काम केले. अशाच ध्येयवादी समाजसेवकांचा सत्कार व त्यांचा कार्याचा गौरव करताना समाधान वाटत आहे. प्रास्ताविकात संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देशपांडे यांनी केले. यावेळी नंदकुमार परदेशी, आदिनाथ खरात, शंकर कुलकर्णी, प्रमोद तरवडे रामसिंह बायस, रवींद्र देशमुख, चंद्रकांत डिक्कर गोरक्षनाथ घुगरकर, जोगदंड आदी उपस्थित होते.

------------

फोटो ३१ सत्कार

ओळी-

फोटो =

सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्यावतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करताना एन. डी. कुलकर्णी. समवेत सुधाकर देशपांडे, जालिंदर बोरूडे, महेश डावरे, सुनिता तरवडे, कल्पना शिंदे, राधेश्याम कुलकर्णी आदी.