शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फुलफगर यांच्याकडून कोहकडी शाळेला एक लाखाची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

जवळे : पारनेर तालुक्यातील कोहोकडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिरूर (जि.पुणे) येथील धरमचंद भवरीलाल सराफ ...

जवळे : पारनेर तालुक्यातील कोहोकडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिरूर (जि.पुणे) येथील धरमचंद भवरीलाल सराफ ॲन्ड ज्वेलर्स या पेढीचे संचालक धरमचंद फुलफगर यांनी वडील स्व. भवरीलालजी फुलफगर व मातोश्री स्व. कमलाबाई फुलफगर यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपयांची देणगी दिली आहे.

कोहोकडी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या कामाची प्रथितयश व्यावसायिक धरमचंद फुलफगर यांनी दखल घेतली. कोहोकडी शाळेतील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन पाण्याची टाकी बांधकामासाठी एक लाख रुपयांचा धनादेश शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय झरेकर, मुख्याध्यापक बाळासाहेब फटांगडे यांच्याकडे त्यांनी शिरूर येथे सुपूर्द केला.

यावेळी देवेंद्र फुलफगर, महेंद्र फुलफगर, राळेगण थेरपाळ तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पांडुरंग कारखिले, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल चौधरी, सोसायटीचे माजी अध्यक्ष दगडू थोरात, संतोष चौधरी, शिक्षक गोकुळ कळमकर आदी उपस्थित होते.

---

१५ कोहकडी

कोहकडी शाळेला शिरूर येथील धरमचंद फुलफगर यांच्याकडून एक लाखाची देणगी देण्यात आले.