शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

राहात्याच्या धर्तीवर आसाममध्ये बाजार समित्या

By admin | Updated: July 21, 2016 23:54 IST

राहाता : राहाता बाजार समितीच्या धर्तीवर आसाममध्येही अद्ययावत बाजार समित्या निर्माण करण्याचा मनोदय, आसामचे उद्योग संचालक तपन डेका यांनी व्यक्त केला़

राहाता : राहाता बाजार समितीतील व्यवहार, शेतकऱ्यांचे समाधान आदी बाबींचा अभ्यास करून या बाजार समितीच्या धर्तीवर आसाममध्येही अद्ययावत बाजार समित्या निर्माण करण्याचा मनोदय, आसामचे उद्योग संचालक तपन डेका यांनी व्यक्त केला़ आसाम राज्याच्या उद्योग संचालकांसह आलेल्या शिष्टमंडळाने राहाता बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली़ यावेळी बाजार समितीचे सभापती बापुसाहेब आहेर, उपसभापती वाल्मीक गोर्डे यांनी आसामचे उद्योग संचालक तपन डेका, कृषी तज्ज्ञ गौतम गोस्वामी, मार्के ट व्यवस्थापक बलजित सिंग, अपर्णा बसमन, मूल्यमापन तज्ज्ञ श्रीमंत फुकडा, पियानंदन यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला़राहाता बाजार समितीत शेतकरी हिताचे व व्यापारी वर्गासाठी सुविधा देणाऱ्या उपक्रमांची पाहणी केली़ व्यवहाराची माहिती घेतली तसेच येथे सुरू असलेल्या आॅनलाईन बाजाराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शेतकरी, व्यापारी, आडते, यांच्याशी या शिष्टमंडळाने चर्चा केली़ ही बाजार समिती राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व याच धरतीवर आसाम राज्यात बाजार समित्या अद्ययावत केल्या जातील असे प्रतिपादन तपन डेका यांनी केले. बाजार समिती सचिव उध्दवराव देवकर यांनी प्रास्ताविक केले़ यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.(वार्ताहर)