शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मोर्चा

By admin | Updated: June 15, 2014 00:31 IST

अहमदनगर : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आतापर्यंत वेळोवेळी दिलेले आश्वासन पाळलेले नाही. सरकारच्या नकारात्मक धोरणांचा निषेध करण्यासाठी

अहमदनगर : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी आतापर्यंत वेळोवेळी दिलेले आश्वासन पाळलेले नाही. सरकारच्या नकारात्मक धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मंगळवार (दि.१७)ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती योगीराज खोंडे यांनी दिली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात खोंडे यांनी स्पष्ट केले की, फेबु्रवारी महिन्यात राज्य सरकारी, निमसरकारी अधिकारी, कर्मचारी शिक्षक समन्वय समितीच्या वतीने बेमुदत संपाची हाक दिली होती. त्यावेळी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यामुळे संप रद्द करण्यात आला होता.
मात्र, त्यावेळी दिलेला शब्द सरकारने पाळलेला नाही. कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ, महिला कर्मचाऱ्यांना संगोपन रजा, केंद्राप्रमाणे शैक्षणिक भत्ता, निवृत्तीचे वय ६०, रिक्त पदे भरणे, केंद्राप्रमाणे आरोग्य सुविधा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा तीनशे रुपये आरोग्य भत्ता आदी मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत.
कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांसाठी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)