शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात दगडाने ठेचून बंगाली डॉक्टराचा खून

By admin | Updated: April 5, 2017 15:39 IST

शेतात घास आणण्यासाठी गेलेल्या बंगाली डॉक्टराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

आॅनलाईन लोकमतकाष्टी (अहमदनगर), दि़ ५ - शेतात घास आणण्यासाठी गेलेल्या बंगाली डॉक्टराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नव्हते.विपुल दे (वय ४२) हे मयत डॉक्टराचे नाव आहे. मयत विपुल दे बंगाल प्रांतातील डॉक्टर होते. सुमारे बारा वर्षापूर्वी त्यांनी कौठा येथे दवाखाना सुरु केला होता. कौठा परिसरात त्यांनी शेतीही खरेदी केली होती. त्यांच्याकडे काही जनावरेही होती. नेहमीप्रमाणे जनावरांना घास आणण्यासाठी ते शेतात गेले होेते. यावेळी शेतातच त्यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून खून केला. पोलिसांना घटनास्थळी गुन्ह्यात वापरलेला दगड सापडला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मयत डॉक्टराच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमागील कारणाचा अद्याप उलगडा झालेला नसला तरी यामागे नाजूक कारण असावे, असा पोलिसांना संशय आहे.