लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निगडी

निगडी

Nigdi, Latest Marathi News

रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबल वायरमध्ये अडकला गळा; दुचाकीस्वार महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू - Marathi News | Woman biker dies after getting stuck in cable wire hanging on road; seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबल वायरमध्ये अडकला गळा; दुचाकीस्वार महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

निगडीत अनेक भागांत इंटरनेट, वाय-फाय व डिशच्या केबल्स नियमबाह्य पद्धतीने टाकल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. ...

एक तरुण अति उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरवर चढला; तारेवरची कसरत, अखेर अग्निशमन दलाने वाचवले प्राण - Marathi News | A young man climbed a high-voltage power line tower; his life was saved by the fire brigade after a struggle on the wire. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक तरुण अति उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवरवर चढला; तारेवरची कसरत, अखेर अग्निशमन दलाने वाचवले प्राण

नागरिकांनी स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे ...

वीज गायब, अधिकाऱ्यांचा फोन बंद; नागरिक-नगरसेवक वीज कार्यालयात आंदोलन करत तिथे जाऊन थेट झोपले - Marathi News | Electricity out, officials' phones off; Citizens and municipal workers protested at the electricity office and went straight to sleep | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वीज गायब, अधिकाऱ्यांचा फोन बंद; नागरिक-नगरसेवक वीज कार्यालयात आंदोलन करत तिथे जाऊन थेट झोपले

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उकाड्याने त्रास होत असून महावितरणकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांनी हा आक्रमक पवित्र घेतला होता ...

फक्त चहा चुलीवर; वडापाव गाड्यांवर संकटाचे सावट, गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांवर आली संक्रांत - Marathi News | Only tea on the stove Crisis looms over vada pav carts Sankranti hits traders as gas supply is not available | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फक्त चहा चुलीवर; वडापाव गाड्यांवर संकटाचे सावट, गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांवर आली संक्रांत

गॅसटंचाईमुळे केवळ व्यवसायावरच नव्हे, तर अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असल्याचे छोट्या व्यावसायिकांनी सांगितले आहे ...

‘प्लॅनेट मराठी’चे संचालक अक्षय बर्दापूरकर न्यायालयात हजर; धनादेश न वटल्याप्रकरणी निगडी पोलिसांची कारवाई - Marathi News | 'Planet Marathi' director Akshay Bardapurkar appears in court; Nigdi police take action in case of non-cashing of cheque | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘प्लॅनेट मराठी’चे संचालक अक्षय बर्दापूरकर न्यायालयात हजर; धनादेश न वटल्याप्रकरणी निगडी पोलिसांची कारवाई

अक्षय बर्दापूरकरने ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ चित्रपट निर्मात्यांशी करार केला, परंतु चित्रपटाचा मोबदला म्हणून प्लॅनेट मराठी या कंपनीतर्फे निर्मात्यांना दिलेला धनादेश वटला नाही ...

निगडीत पीएमपीएमएल इलेक्ट्रिकल बसला अचानक आग; प्रवाशांचा थरकाप, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्वजण सुरक्षित - Marathi News | A sudden fire broke out in a PMPML electrical bus passengers were shocked, everyone was safe due to the driver's precautions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीत पीएमपीएमएल इलेक्ट्रिकल बसला अचानक आग; प्रवाशांचा थरकाप, चालकाच्या प्रसंगावधानाने सर्वजण सुरक्षित

चालकाने प्रसंगावधान ओळखून बसचे दरवाजे उघडले प्रवाशांनी तत्परतेने बस मधुन बाहेर पडत आपले जीव वाचवले ...

जामिनावर बाहेर आल्यानंतर फुलांची उधळण, फटाक्‍यांची आतिषबाजी; निगडी पोलिसांनी काढली धिंड - Marathi News | After being released on bail flowers were scattered fireworks were set off Nigdi police made a fuss | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जामिनावर बाहेर आल्यानंतर फुलांची उधळण, फटाक्‍यांची आतिषबाजी; निगडी पोलिसांनी काढली धिंड

पोलिसांनी खून प्रकरणातील संशयिताचे स्‍वागत करणार्‍यांची धिंड काढल्‍याने नागरिकांमधून समाधान व्‍यक्‍त होत आहे ...

गतिरोधकावरून दुचाकी उडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; निगडी भागातील घटना - Marathi News | 15 year old boy dies after two wheeler flies over traffic jam Incidents in Nigdi area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गतिरोधकावरून दुचाकी उडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; निगडी भागातील घटना

मुलाच्या डोक्याला, दोन्ही पायांना, हातांना, कंबरेला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता ...