शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’त रासेयोतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 22:15 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रासेयो पथकातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध वृक्षांचे रोपण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.ए.पी. दर्डा उपस्थित होते.

ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रासेयो पथकातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध वृक्षांचे रोपण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रासेयो पथकातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध वृक्षांचे रोपण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.ए.पी. दर्डा उपस्थित होते. प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर, डॉ.संजय गुल्हाने, डॉ.पंकज पंडित आदींची उपस्थिती होती.मान्यवरांनी वृक्षारोपण आणि संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. बेसुमार होत असलेली वृक्षतोड आणि धुरामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.अभय राठोड, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.पीयूष हेबू, प्रा.कोमल पुरोहित, प्रा.आशीष माहुरे, प्रा.नितीन चव्हाण, प्रा.मयूर जिरापुरे, प्रा.विद्याशेखर, प्रा.सोनल सावरकर, प्रा.मोनाली इंगोले यांच्या मार्गदर्शनात रासेयो गटप्रमुख अश्विन वैद्य, मनीष कामावार, साहील पखाले, चार्मी भूत, पूनम लढ्ढा, हर्षल गोगल आदींनी पुढाकार घेतला.