शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा शहरात कंत्राटी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

पांढरकवडा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी पद्धतीवर एकूण ५१ कामगार काम करित आहे. कंत्राटानुसार रस्ते साफसफाई करणे, नाली सफाई, कचरा, गाळ उचलणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, मृत जनावरे उचलून विल्हेवाट लावणे, झाडेझुडूपे काढणे, जंतूनाशक, धूर व डास प्रतिबंधक औषधे फवारणी करणे तसेच आलेल्या तक्रारींचे निराकरण करणे, इत्यादी कामे शहरात नियमीतपणे केली जात आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून वेतन नाही : पालिका व प्रशासनाविरोधात एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : सध्या भारत देश हा कोरोनासारख्या महामारीसोबत लढत आहे. त्यामुळे वैद्यकीय, पोलीस व नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे सफाई कामगारही जीव मुठीत घेऊन लोकांची सेवा करित आहे. परंतु येथील कंत्राटी सफाई कामगारांना मात्र गेल्या तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. त्यामुळे या कामगारांनी गुरूवारपासून आता कामबंद आंदोलन सुरू केले आहे.पांढरकवडा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी पद्धतीवर एकूण ५१ कामगार काम करित आहे. कंत्राटानुसार रस्ते साफसफाई करणे, नाली सफाई, कचरा, गाळ उचलणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, मृत जनावरे उचलून विल्हेवाट लावणे, झाडेझुडूपे काढणे, जंतूनाशक, धूर व डास प्रतिबंधक औषधे फवारणी करणे तसेच आलेल्या तक्रारींचे निराकरण करणे, इत्यादी कामे शहरात नियमीतपणे केली जात आहे. यामुळे शहरात संसर्गजन्य रोगाची साथ पसरण्यास अटकाव होत आहे. या त्यांच्या कार्यासाठी शहरात विविध ठिकाणी त्यांचा सत्कारही करण्यात आला. मात्र दुसरीकडे स्वच्छतेची कामे व्यवस्थित होत नसल्याचे कारण सांगून पैसा असूनदेखिल नगरपरिषद व प्रशासन त्यांचे वेतन देण्यास टाळाटाळ करित आहे. टक्केवारी मिळविण्याच्या तुच्छ भावनेने हा प्रकार घडत असून यात गरिब कामगारांची उपासमार होत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आता कामबंद आंदोलनाला सुरूवात केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक