शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘एसपीं’ना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST

अक्षय पिपलवार या युवकाने अश्लील भाषेचा वापर करून पोस्ट व्हायरल केली. त्याच्याविरूद्ध भादंवि २९४, ४९९, ५००, ५०१, ५०४ या कलमान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली जावी, अशी मागणी आहे. या पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहे व अशा पोस्ट केल्याने अशांतता निर्माण होऊ शकते, असेही निवेदनात नमूद केले.

ठळक मुद्देगृहमंत्र्यांवर आक्षेपार्ह पोस्टप्रकरण : आरोपीला अटक करून गुन्हे नोंदविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल व्यक्तिगत टीकाटिप्पणी व आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियात पोस्ट करण्यात आला. यातील दोषींचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडे करण्यात आली.अक्षय पिपलवार या युवकाने अश्लील भाषेचा वापर करून पोस्ट व्हायरल केली. त्याच्याविरूद्ध भादंवि २९४, ४९९, ५००, ५०१, ५०४ या कलमान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली जावी, अशी मागणी आहे. या पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहे व अशा पोस्ट केल्याने अशांतता निर्माण होऊ शकते, असेही निवेदनात नमूद केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले. अशा प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई केली जावी. जेणेकरून समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असेही नमूद करण्यात आले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस