शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणमधील लाखो तेंदूपत्ता मजूर बोनसपासून वंचित राहण्याचा धोका

By admin | Updated: May 30, 2015 02:34 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे यावर्षी राज्यातील ग्रामीण भागातील लाखो वेंदूपत्ता मजूर बोनसपासून वंचित राहणार ...

यवतमाळ : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे यावर्षी राज्यातील ग्रामीण भागातील लाखो वेंदूपत्ता मजूर बोनसपासून वंचित राहणार असल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. यावर्षी वनखात्याने तेंदूपत्ता तोडाई निविंदा मध्ये महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित आदिवासी खेडयातील तेंदुपत्ता तोडाई ग्रामसभेला दिली होती. या सर्व २००० हजारांवर आदिवासी अनुसूचित खेडयांची तेंदुपत्ता तोडाई राज्यपालांच्या आदेशावरून ग्रामसभा करणार होती. मात्र मुख्य कार्यपालन अधिकारी यांना ग्रामसेवक तोडाई करायला तयार नाही असे पत्र देऊन वनखात्याने ठेकेदारांमार्फत तोडाई करण्यास पुन्हा आमंत्रित केले व मागील १६ वर्षांपासून तेंदुपत्ता तोडाई व मालकीचा हक्क आदिवासींना मिळावा यासाठी लढा देणारे तेंदूपत्ता मजुर समितीच्या यशावर पाणी फेरले गेले. मात्र आता वन विभागाने जाहीर पत्रक वाटून यवतमाळ जिल्हयातील ३०० च्यावर पेसा खेड्यातील सुमारे ३ लाख आदिवासींना यावर्षी तेंदूपत्ता बोनस देण्यात येणार नाही असे जाहीर केले असुन आदिवासींनी हा तेंदूपत्ता बोनससाठी ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बोला असे सरळ उत्तर तेंदूपत्ता मजूर समितीला दिले आहे. यामुळे यवतमाळ जिल्हयातील आदिवासी तेंदूपत्ता मजूर बोनस पासून वंचित राहणार तरी सरकारने वनखात्याला आदेश देऊन आदिवासींना तेंदूपत्ता बोनस विषय आदिवासींमधून देण्याची मागणी तेंदूपत्ता मजुर समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे . यावर्षी यवतमाळ जिल्हयातील ३४० गावात ग्रामसभेमार्फत तेंदूपत्ता तोडाई व विक्रीचा प्रस्ताव ग्रामीण मंत्रालयाला दिला होता. त्यामध्ये केळापूर तहसीलमधील मोहदरी, जोगीण कवला, मीरा, जीरा, घोडदरा, सखी बुद्रुक, वाढोणा खुर्द, करंजी, वाढोणा, द्रुक, तिवसाला (वनगाव), कोठोडा, सुरदेवी, चनई, असोली, मोह्दा, कारेगाव, चिखलदरा, कृष्णापूर, धाबा, मोरवा , खैरगाव, वाघोली, कुसळ, चोपण, मलकापूर (वन गाव), केगाव, वडनेर, झुली, भाड उमरी, पहापल , नागेझरी खुर्द, बहात्तर, सुसरी, पेंढरी पिप्पलि, डोंगरगाव, दोन्ही, मालेगाव खुर्द, दर्यापूर हिवरी पिम्पल शेंडा, कारेगाव, वळवाट, खैरी, घुबडी, गनेरि, भीमकुंड, ठाणेगाव, कोन्घारा, साखरा बुद्रुक, धारणा, मंगी, ढोकी, वाई, मप्लापूर, गणेशपूर, खैरगाव, निलजाई, मारेगाव, अंभोरासह अनेक गावांचा समावेश असल्याचे विजसचे संयोजक व मजूर समितीचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)