शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून समृद्ध शाळेची गती मंदावली

By admin | Updated: November 17, 2016 01:33 IST

विद्यार्थी व शाळांची गुणात्मकवादीसाठी लोकसहभागातून समृद्ध शाळा त्यार करण्याचा शासनाने निश्चय केला आहे.

डोळेझाक : शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची गरजधनोडा : विद्यार्थी व शाळांची गुणात्मकवादीसाठी लोकसहभागातून समृद्ध शाळा त्यार करण्याचा शासनाने निश्चय केला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागणार आहे. मात्र सध्या यासाठी परिश्रमाचा अभाव दिसत आहे. त्यामुळे लोकसहभाग समृद्ध शाळेची गती मंदावली आहे. शिक्षण विभागाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.प्रत्येक मुलाने प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तर द्यावे, आम्ही इंग्रजीही बोललो पाहिजे, या गुणवत्तेचे स्वयं मूल्यमापन शाळेने आपल्या पातळीवर करावे. या स्वयंभू मूल्यमापनाचे मोजमाप शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांच्या पालकांनी स्वच्छेने करावे, गुणवत्तेबाबत पालक समाधानी होईपर्यंत काम सुरू ठेवावे, यासाठी शाळांच्या प्रामाणिकरणांचे योजना शासन आणणार आहे. सर्व शाळा समृद्ध होण्याच्या दृष्टीने काम करण्यास शासनाने सूचविले आहे. प्राथमिक शिक्षणात लोकसहभाग वाढविण्यासाठी काही सामाजिक संस्थानी निवेदनाच्या माध्यमातून विविध पर्याय सूचविले आहेत. त्याची दखल घेवून शासनाने अध्यादेश काढला आहे. शाळेचा स्थापना दिन दरवर्षी साजरा करून विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांचा सहभाग होणार आहे. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी बुद्धी कौशल्य, वेळेचे ऐच्छिक परंतु नियमित योगदान देणाऱ्या व्यक्तींना शिक्षण मित्र असे संबोधण्यात येणार आहे. गावातील तरुण खेळाडू वैयक्तिक सांघिक खेळात शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना खेळ शिकवतील, महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएसमध्ये सहभागी तरुण, माजी सैनिक, कब बुलबुल सारख्या योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यास मदत करतील. विज्ञान, गणित, इंग्रजी विषयासाठी त्या क्षेत्रात शिकणारे तरुण शाळेत मदत करून प्रयोगशाळा विकसित करतील. शाळेसाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्याकडून निधी उभारतील. गावाला मिळणाऱ्या अनुदान व पुरस्काराच्या रकमेतील २० टक्के शाळेसाठी खर्च करणे ग्रामपंचायत कर्मचारी व संगणकासारखी मदत शाळांनी उपलब्ध करून द्यावी, अशी बाब शासनाने सूचविल्या आहेत. त्यामुळे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)