शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 9, 2017 22:44 IST

पोलीस दलात कार्यरत प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना येथील डेहणकर ले-आऊटमध्ये

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 9 -  पोलीस दलात कार्यरत प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना येथील डेहणकर ले-आऊटमध्ये गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. दोघांचीही यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. प्रियकर हा यवतमाळ येथे तर प्रेयसी मुंबई पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत आहे. अन्सार कादीर बेग (३५) रा. डेहणकर ले-आऊट यवतमाळ असे पोलीस शिपायाचे नाव आहे. तो दोन दिवसापूर्वीच अकोला दहशतवाद विरोधी पथकातून (एटीएस) यवतमाळ येथे रुजू झाला होता. नागपूर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात वर्षभरापूर्वी कार्यरत असताना मुंबई येथील प्रिया (३५) नामक महिला पोलीस शिपायासोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. अन्सार विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. तर प्रिया हीसुद्धा विवाहित असून तिलाही एक मुलगा आहे. मात्र प्रेमात आकंठ बुडालेली प्रिया आठ दिवसापूर्वी यवतमाळात आली. या दरम्यान प्रियाचे नातेवाईकही यवतमाळात आले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दरम्यान गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अन्सार यांच्या डेहणकर ले-आऊट स्थित निवासस्थानी या दोघांनी विष प्राशन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणाने केला हे कळू शकले नाही. वडगाव रोड पोलिसांना दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचे बयान नोंदविता आले नाही. या घटनेने पोलीस वर्तुुळात खळबळ उडाली आहे.