लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोटी ओतले, तरी पाणी कुठे मुरले? - Marathi News | Crores pour, but where did the water fade? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोटी ओतले, तरी पाणी कुठे मुरले?

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ...

दिग्रसमध्ये भाजपा-सेनेचा राडा; काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी - Marathi News | BJP-Sena's clash in Digras; Black flags show shouting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रसमध्ये भाजपा-सेनेचा राडा; काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी

भाजपा-शिवेसेनेचे पक्षश्रेष्ठी युती करून निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले असताना, दिग्रसमध्ये मात्र या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी एकमेकांविरुद्ध प्रचंड राडेबाजी केली. ...

अधिकारी वाळूमाफियांच्या दावणीला - Marathi News | Officer Waalmafia's claim | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अधिकारी वाळूमाफियांच्या दावणीला

अद्याप रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दावणीला बांधून वणी उपविभागात वाळू तस्करांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. हे तस्कर दामदुपटीने रेती खासगी बांधकाम व्यावसायिकांना विकत असून अधिकृतपणे रेती मिळत नसल्याने शासकीय बांधकामांना ...

काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणीचा निषेध - Marathi News | Kashmiri students protest against marriages | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणीचा निषेध

येथे शिक्षण घेत असलेल्या दोन काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला आहे. शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कारवायांना पायबंद घालावा, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि ...

घाटंजीत ४० लाखांच्या कापसाला आग - Marathi News | 40 lakh Cattle fire | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजीत ४० लाखांच्या कापसाला आग

येथील चोरांबा मार्गावरील जिनिंगमधील कापसाला आग लागून जवळपास ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गिल अँड कंपनी नावाच्या या जिनिंगमध्ये शिव अ‍ॅग्रो इंडस्टिजच्या मालकीचा कापूस ठेवून होता. ...

धनगर समाजाचे आक्रोश आंदोलन - Marathi News | The agitation of the Dhangar community | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धनगर समाजाचे आक्रोश आंदोलन

धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित आहे. सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शनिवारी येथे धनगर समाज बांधवांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी देता की जाता, असा इशाराही समाजबांधवांनी देत सरकारविरोधात घोषणा ...

आॅनलाईन परीक्षा व भरतीने संभ्रम - Marathi News | Confusion with online examination and recruitment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आॅनलाईन परीक्षा व भरतीने संभ्रम

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व शिपायाच्या १४७ जागांची नोकरभरती होणार आहे. मात्र ही भरती घेणारी संस्था कोण असावी हेच अद्याप निश्चित झालेले नाही. आॅनलाईन शैक्षणिक परीक्षा घेणे आणि आॅनलाईन भरती घेणे हे दोन्ही प्रकार सारखेच आहेत का याबाबत बँक सहका ...

वणी तालुक्यावर पाणी टंचाईचे ढग - Marathi News | Water scarcity clouds on Wani taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी तालुक्यावर पाणी टंचाईचे ढग

दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी तालुक्याला पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागणार आहे. मागील हंगामात अतिशय कमी पाऊस झाल्याने तालुक्यातील नाले, तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे आतापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाईची धग जाणवू लागली आहे. ...

जिल्ह्यातील खरेदी विक्री संघ व शेतकऱ्यांचा मोर्चा - Marathi News | The procurement team and farmers' front in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातील खरेदी विक्री संघ व शेतकऱ्यांचा मोर्चा

राज्य शासन सातत्याने तूर, हरभरा उत्पादक शेतकºयांची फसवणूक करत आहे. हमी भाव जाहीर करून प्रत्यक्ष खरेदी करण्याचे टाळत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांसोबतच खरेदी विक्री संघ, बाजार समित्या अडचणीत आहे. ...