लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
सातबारावर कापसाच्या बोगस नोंदी घेणाऱ्यांचा शोध - Marathi News | Search for bogus cotton logs on Satbara | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सातबारावर कापसाच्या बोगस नोंदी घेणाऱ्यांचा शोध

कापूस खरेदीच्या प्रश्नावर गुरुवारी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, अकोला येथील सीसीआयचे जनरल मॅनेजर अजय कुमार, नागपूर येथील पणन महासंघाचे जनरल मॅनेजर महाजन आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक गुरुवारी पार पडली ...

उमरखेड बीडीओ व ग्रामसेवकात वाद - Marathi News | Dispute between Umarkhed BDO and Gramsevak | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेड बीडीओ व ग्रामसेवकात वाद

तालुक्यातील ग्रामसेवक एम.जी. सगरुळे बुधवारी वैद्यकीय रजेचा पगार मिळण्यासंदर्भात पंचायत समितीत गेले होते. त्यांनी तेथील बाबू हाडसे यांना विचारणा केली. हाडसे यांनी सगरुळे यांना गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्याची सूचना केली. त्यांच्यासोबत ग्रामसेवक बीडीओ ...

पुसद तालुक्यात १३ हजार नागरिकांची घरवापसी - Marathi News | Homecoming of 13,000 citizens in Pusad taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद तालुक्यात १३ हजार नागरिकांची घरवापसी

तालुक्यात परजिल्हा व परप्रांतातून परतणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करुन त्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना होम क्वारंटाईन शिक्के मारले गेले. सध्या सहा हजार १०१ नागरिक होम क्वारंटाईन असून तब्बल सहा हजार ८४५ जणांचा १४ दिवसांचा का ...

भय इथले संपत नाही... ; वृद्धेच्या अंत्यसंस्कारांकडे फिरवली पाठ - Marathi News | Fear does not end here ...; Turned back to the old man's funeral | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भय इथले संपत नाही... ; वृद्धेच्या अंत्यसंस्कारांकडे फिरवली पाठ

: एका निराधार वृद्ध महिलेचा अचानक मृत्यू झाला. मात्र कोरोनाच्या भयाने तिच्या अंत्यसंस्काराकडे गावकऱ्यांनी पाठ फिरविली. या प्रकाराची माहिती मिळताच पांढरकवडातील नगरसेवक बंटी जुवारे यांनी तिच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेत तिला अग्नी दिला. मानवी संवेद ...

विदर्भात ‘स्काडा’वर ६० कोटींच्या चुराड्याचा ‘मजीप्रा’चा डाव - Marathi News | Majipra's plan to get of Rs 60 crore on SCADA in Vidarbha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विदर्भात ‘स्काडा’वर ६० कोटींच्या चुराड्याचा ‘मजीप्रा’चा डाव

आवश्यक असेल तेथेच पैसा खर्च करा, असे शासनाचे आजचे धोरण आहे. तसे सर्व विभागाला निर्देश देण्यात आले. तरीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सद्यस्थितीत गरज नसलेल्या साहित्यावर सुमारे ६० कोटी रुपयांचा चुराडा करण्याचा डाव मांडला आहे. विदर्भात काम सुरू असलेल् ...

ऑर्डरच नाही तर गोदामात लिंकिंगचे खत आले कसे ? - Marathi News | How did the linking fertilizer come to the warehouse? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ऑर्डरच नाही तर गोदामात लिंकिंगचे खत आले कसे ?

खरीप हंगामात रासायनिक खताची कंपन्यांकडून लिंकिंग केली जात आहे. कंपन्यांकडून कृषी केंद्रांना १५ टनामागे १५ ते ४० हजार रुपये किंमतीचे दुय्यम दर्जाचे खत बळजबरीने दिले जात आहे. ...

कोरोनामुळे आरटीओंच्या कामकाजाचीही वर्गवारी - Marathi News | Due to corona, also categorizes the functioning of RTOs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनामुळे आरटीओंच्या कामकाजाचीही वर्गवारी

लॉकडाऊन-४ मध्ये यवतमाळ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये उघडली असली तरी तेथील कामकाज मात्र ठप्प होते. परंतु परिवहन आयुक्तांनी आता या कार्यालयांच्या कामकाजांचीही वर्गवारी केली आहे. ...

वणीत एसटी बसची चाके खोळंबूनच - Marathi News | The wheels of the ST bus in Wani are deep | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत एसटी बसची चाके खोळंबूनच

कारोनाच्या प्रादूर्भावापूर्वी वणी आगारातून दररोज २४० फेºया होत असत. त्यातून या आगाराला दररोज पाच लाखांचे उत्पन्न होत असे. मात्र देशभर कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यात एसटी महामंडळाची बससेवाही थांबविण्यात ...

सीसीआयपेक्षा खासगी व्यापाऱ्यांची चौपट खरेदी - Marathi News |  Four times the purchase of private traders than CCI | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सीसीआयपेक्षा खासगी व्यापाऱ्यांची चौपट खरेदी

शेतकऱ्यांचा कापूस कमी दरात खरेदी करून तो सीसीआय व पणनला विकण्याचा फंडा नेहमीप्रमाणेच यंदाही व्यापाऱ्यांनी राबविला. शेतकरी प्रयत्न करूनही सीसीआय केंद्रावर आपला कापूस विकू शकले नाही. हजारो रुपयांची तूट येत असतानाही नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ ...