शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कुलरच्या शॉकने मायलेकीचा मृत्यू

By admin | Updated: September 27, 2016 03:10 IST

कुलरमध्ये प्रवाहित असलेल्या विजेचा जबर धक्का बसल्याने तीन वर्षीय चिमुकलीसह आईचा मृत्यू

राळेगाव : कुलरमध्ये प्रवाहित असलेल्या विजेचा जबर धक्का बसल्याने तीन वर्षीय चिमुकलीसह आईचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सोनाली दिनेश वानखेडे (२४) आणि पंकोडी दिनेश वानखेडे (३ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. शेजारीच राहात असलेली पुतणी सानिका वानखेडे ही सूत मागण्यासाठी दिनेश वानखेडे यांच्या घरी आली. त्यावेळी तिला सोनाली आणि पंकोडी या दोघी निपचित पडलेल्या आढळल्या. तिने या प्रकाराची माहिती तत्काळ आपल्या कुटुंबाला दिली. परिसरातील नागरिक एकत्र आल्यानंतर नेमका काय प्रकार घडला हे लक्षात आले. मेन स्विच सुरू असल्याने कुलरमध्ये संचारलेल्या विद्युत प्रवाहाने या दोघींचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सोनालीचे पती शेतकामासाठी सकाळीच घरून गेले होते. सोनाली आणि पंकोडी या दोघीच घरी होत्या. नागरिकांनी कुलरची बटन बंद करून दोघींचेही मृतदेह राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. सोनालीची आई मंदाबाई मारोतराव बावने (४०) यासुद्धा शेतकामास गेल्या होत्या. सोनाली ही गर्भवती असल्याचे सांगितले जाते. सदर घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. (प्रतिनिधी)