शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रिधोरा गावात तयार झाले निसर्ग शेतीचे मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

आकाश कांडुरवार असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. एमबीए झालेला हा युवक आधुनिक शेतीकडे वळला. स्वत: करत असलेले प्रयोग इतरांनीही करावे आणि समृद्ध व्हावे, असा त्याचा संदेश आहे. आजोबा गणपतराव कांडुरवार यांचा शेतीचा वारसा तो चालवत आहे. वडिलांकडूनही जितके शिकता येईल तितके शिकून घेत त्याने अत्याधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला.

ठळक मुद्देइस्राईली पद्धतीने आंबा : सुशिक्षित युवा शेतकऱ्याकडून नवनवीन प्रयोग, विविध राज्यातून मिळविली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शेती तोट्याचा व्यवसाय असल्याची ओरड नेहमी होते. मात्र शेतीत केलेल्या विविध प्रयोगाने भरभराटही येते, हे रिधोराच्या युवा शेतकऱ्याने सिद्ध करून दाखविले आहे. निसर्गशेती करून वेगवेगळे फळ पीक घेणाऱ्या या युवकाने एक मॉडेल तयार केले आहे.आकाश कांडुरवार असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. एमबीए झालेला हा युवक आधुनिक शेतीकडे वळला. स्वत: करत असलेले प्रयोग इतरांनीही करावे आणि समृद्ध व्हावे, असा त्याचा संदेश आहे. आजोबा गणपतराव कांडुरवार यांचा शेतीचा वारसा तो चालवत आहे. वडिलांकडूनही जितके शिकता येईल तितके शिकून घेत त्याने अत्याधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला.तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आदी राज्यात फिरून तेथील शेतकऱ्यांपासून आकाशने गुण घेतला. मालाबार, निंब, कडुलिंब, आवळा, पेरू, जांभूळ, सैतुक, खिरणी, चारोळी, निंबू, अंजीर, शेंद्री कवठ, वॉटर अ‍ॅप्पल, चिकू, रामफळ, सीताफळ अशा वेगवेगळ्या प्रकारची रोपं त्याने स्वत:च्या शेतात लावली. सोबतच तीन एकरात इस्राईली पद्धतीने आंबा लावला. विविध प्रकारचे प्रयोग इतर शेतकऱ्यांनीही करावे, असे आकाशचे आवाहन आहे.अ‍ॅग्रो टुरिझमचा प्रयोगनैसर्गिक पद्धतीने शेतीचे एक मॉडेल आकाश कांडुरवार याने तयार केले आहे. निसर्गापासून घेतलेले निसर्गाला परत देणे अत्यंत आवश्यक आहे. गायीचे गोमूत्र जमा करणे, कचरा कुजविणे, गांडूळखत तयार करणे आणि ते वापरणे महत्त्वाचे असल्याचे सांगत तो स्वत: हे प्रयोग करीत आहे. स्वत:च्या शेतात चंदन, मालाबार, केसर आंबा आदी प्रकारची रोपं लावण्यासोबतच सोयाबीन आणि कापूसही तो घेतो. सोबतच अ‍ॅग्रो टुरिझमचा प्रयोग त्याने सुरू केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती