शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महसूलचे चार अधिकारी अडकले एसीबीच्या ट्रॅपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:29 IST

Yavatmal : ट्रॅक्टरचालकाकडे मागितले ४० हजार

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा (यवतमाळ) : मुरमाची वाहतूक करण्याची रॉयल्टी असतानाही महसूल पथकाने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. ट्रॅक्टरमालकाने १७ हजार रोख आणून दिले. ही घटना सोमवारी घडली. त्यानंतर ट्रॅक्टरचालकाने एसीबीकडे २२ जुलै रोजी तक्रार दिली. त्यावरून एसीबीने २३ जुलै रोजी पडताळणी करून गुरुवारी सापळा लावला. बागवाडी बसस्थानकाजवळ वाघई मंदिर परिसरात खासगी व्यक्तीने लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीने लाच मागणाऱ्या चार महसूल अधिकाऱ्यांना अटक केली.

मंडळ अधिकारी जितेंद्र पांडुरंग ठाकरे (५७, रा. नातूवाडी, दारव्हा), ग्राम महसूल अधिकारी जय गणेश सोनोणे (२६, रा. पांढरकवडा), ग्राम महसूल अधिकारी पवन तानसेन भितकर (३०, रा. अंबिकानगर दारव्हा), ग्राम महसूल अधिकारी नीलेश भास्कर तलवारे (३०, इंदिरानगर, लाडखेड), खासगी इसम अशोक श्रावण रणखांब (६०, रा. हरू, ता. दारव्हा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मंडळ अधिकारी व तीन ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी दारव्हा येथे मुरमाची वाहतूक करताना बंद पडलेल्या ट्रॅक्टरवर कारवाईचा धाक दाखवला. ट्रॅक्टरमालकाने पैशांची तजवीज करून १७हजार रुपये दिले.

उर्वरित पैशांसाठी तगादा सुरू होता. ट्रॅक्टरमालकाने याबाबतची तक्रार एसीबीकडे केली. यवतमाळ एसीबी पथकाने बुधवारी तक्रारीची पडताळणी करून गुरुवारी दुपारी सापळा लावला होता.

टॅग्स :YavatmalयवतमाळRevenue Departmentमहसूल विभागCorruptionभ्रष्टाचार