शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यालगतचे शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

शेतातील उभी पिके उखडून टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जात नाही. शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या बंदोबस्ताचा प्रयत्न केल्यास कारवाई होते. या परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देवन्य प्राण्यांचा धुमाकूळ : जंगलालगतची गावे हिंस्त्र प्राण्यांच्या दहशतीत, उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपारवा : वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतातील उभी पिके उखडून टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जात नाही. शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या बंदोबस्ताचा प्रयत्न केल्यास कारवाई होते. या परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.टिपेश्वर अभयारण्याला लागून अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. रानडुक्कर, रोही आदी वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरू आहे. कपाशी, तूर, ज्वारी पिकांचे नुकसान केले जात आहे. सावरगाव, मंगी, वघारा, टाकळी, सावंगी(संगम), धामणधरी, ठाणेगाव, रामनगर, गणेरी, कालेश्वर, जांब, माथनी, शरद, सगदा, भिमकुंड या गावांच्या शिवारात शेती असलेले शेतकरी हतबल झाले आहेत. हिंस्त्र प्राण्यांचे हल्लेही शेतकरी, शेतमजुरांवर होत आहे. या जनावरांच्या भीतीने शेतात डफडी वाजवून कापूस वेचणी केली जात आहे. गेली काही दिवसांपासून वाघाचे दर्शन होत असल्याचे सांगितले जाते. भीतीपोटी शेतकरी, शेतमजूर शेतात जाणे टाळत आहेत. या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात पांढरकवडा उपवनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले. पोचारेड्डी जिड्डेवार, गंगय्या बर्दीवार, मनोज जडगीलवार, सुभाष गोल्लीवार, मोहन अंदीवार, अशोक शेंदरे, नारायण नालमवार, विलास पेंटावार, वसंता वदीवार, प्रताप आनंदीवार आदींनी निवेदन दिले.

टॅग्स :forestजंगल