शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

ईद-ए-मिलादने दिला एकतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

स्थानिक कळंब चौकातून ईद-ए-मिलादचा जुलूस निघाला. या जुलूसमध्ये हजारो मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी मिरवणुकीतील ध्वजामध्ये भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला होता. यासोेबतच भगव्या आणि पांढºया रंगात चंद्र, तारा प्रतिबिंबित करण्यात आले होते. यातून सामाजिक एकतेचा संदेश मिळाला.

ठळक मुद्देमिठाई वाटप: जुलूसमध्ये भगव्या आणि पांढऱ्या रंगात दिसला चंद्र-तारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जगाला प्रेम, अहिंसा व शांततेचा संदेश देणाºया प्रेषित महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलादुन्नबी म्हणून रविवारी जिल्हाभरात उत्साहात साजरा झाला. यवतमाळात यानिमित्ताने आयोजित मिरवणुकीमधून राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडले. समाज बांधवांनी मिठाई वाटून उत्सव साजरा केला.स्थानिक कळंब चौकातून ईद-ए-मिलादचा जुलूस निघाला. या जुलूसमध्ये हजारो मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी मिरवणुकीतील ध्वजामध्ये भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला होता. यासोेबतच भगव्या आणि पांढºया रंगात चंद्र, तारा प्रतिबिंबित करण्यात आले होते. यातून सामाजिक एकतेचा संदेश मिळाला.या जुलूसचे विविध ठिकाणी स्वागत झाले. फटाक्यांची आतषबाजी झाली. यासोबत फुलांचाही वर्षाव झाला. मिठाई वाटून स्वागतही करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराही लावण्यात आला होता. पोलिसांचा चोख बंदोबस्त पहायला मिळाला. दरम्यान, सर्व समाजबांधवांनीही पूर्ण सहकार्य करीत शांततेत उत्सव साजरा केला. धुमालशाह वली बाबाच्या दर्ग्यावरही यावेळी अनेकांनी दर्शन घेतले. जुलूसमध्ये आबालवृद्ध सहभागी झाले होते. एकमेकांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तेलीपुºयात या जुलूसचा समारोप झाला. यावेळी अलरजा मशिदच्या इमामांनी समाजबांधवांना पैगंबरांचे विचार सांगितले. या ठिकाणी प्रसाद वितरण करण्यात आला.मक्का मदिनाची प्रतिकृतीजुलूसमध्ये हजमधील मक्का मदिनाची प्रतिकृती पहायला मिळाली. यासोबतच नाराये तकदीर अल्लाहू अकबर अशा स्वरूपाचे नारे एकायला मिळाले. इस्लामध्वज चौफेर फिरविताना त्यावर तिरंग्याचे प्रतिकही चांद ताऱ्यांसह पहायला मिळाले.

टॅग्स :Socialसामाजिक