शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने रबीचा गहू, चणा आडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यात एक लाख ८६ हजार हेक्टरवर यावर्षी रबीची पेरणी झाली. यातील हरभराचे पीक काढणीला आले आहे. काढणीच्या सुमारासच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे हरभरा पिकाचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे काढणीला आलेला गहू वादळ वाऱ्यामुळे आडवा पडला आहे. यातून गव्हाची गुणवत्ता खराब होण्याचीही शक्यता आहे.

ठळक मुद्देआठ मिमी पावसाची नोंद : वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुरुवारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसल्याने रबी हंगामातील गहू, चणा या पिकांचे नुकसान झाले आहे. दारव्हा, नेर, महागाव, घाटंजी, आर्णी, पांढरकवडासह सर्वच तालुक्यांना तडाखा बसला. कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने शुक्रवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात एक लाख ८६ हजार हेक्टरवर यावर्षी रबीची पेरणी झाली. यातील हरभराचे पीक काढणीला आले आहे. काढणीच्या सुमारासच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे हरभरा पिकाचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे काढणीला आलेला गहू वादळ वाऱ्यामुळे आडवा पडला आहे. यातून गव्हाची गुणवत्ता खराब होण्याचीही शक्यता आहे. रबीचे पीक हातात येत असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 

असा बरसला पाऊस  जिल्ह्यात गत २४ तासात ८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक ५० मिमी पाऊस नेरमध्ये बरसला आहे. यवतमाळमध्ये २.९ मिमी, बाभूळगाव तालुक्यामध्ये १.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कळंब तालुक्यात १४ मिमी पाऊस पडला. आर्णी तालुक्यात २३ मिमी पाऊस झाला. महागाव तालुक्यात १६ मिमी पावसाची नोंद झाली. घाटंजी तालुक्यात ३३ मिमी पाऊस झाला. आणखी दोन दिवस पावसाचे सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती