शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने बदलल्या रूढी, परंपरा, जीवनशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

संवाद साधण्याच्या पद्धतीतही बदल झाला असून हालहवाल, पीकपाणी, हवामान विचारणारे नातलग फक्त कोरोनाविषयीच बोलताना दिसून येतात. कोरोनाने मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. संपूर्ण देशात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र नियमाचे काटेकोर पालन केले जात आहे. त्यामुळे अनेक रूढी, परंपरा खंडित झाल्या आहेत.

ठळक मुद्देचर्चेचे विषय बदलले : पिकपाणी, हवामानाची चर्चा पडली मागे, केवळ कोरोनाचाच उदोउदो

प्रवीण पिन्नमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : कोरोना या जागतिक महामारीने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे एकत्र येऊ नये, जास्त गर्दी करू नये, यासाठी शासनाने अनेक नियम लागू केले आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक रूढी, परंपरा पार बदलून गेल्या आहेत.अनेकांचे खानपान, पेहराव, सवयीत बदल झाल्याचे दिसून येत आहे. मंदिरेही ओस पडली असून धार्मिक विधीसुद्धा बंद झाल्या आहेत. लग्नकार्येही अगदी थोडक्यात आटोपली जात आहेत.संवाद साधण्याच्या पद्धतीतही बदल झाला असून हालहवाल, पीकपाणी, हवामान विचारणारे नातलग फक्त कोरोनाविषयीच बोलताना दिसून येतात. कोरोनाने मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. संपूर्ण देशात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र नियमाचे काटेकोर पालन केले जात आहे. त्यामुळे अनेक रूढी, परंपरा खंडित झाल्या आहेत. भजन, पारायण, सप्ताहदेखील यंदा आयोजित करण्यात आले नाही. ठिकठिकाणची मंदिरेदेखील ओस पडली आहेत.नातलगांकडून हालहवाल, पीकपाणी, हवामान विचारणारे किंवा सहज म्हणून खुशाली विचारणारे संवाद करताना, काय म्हणते कोरोना? तुमच्या भागात प्रादूर्भाव आहे का? लॉकडाऊनची परिस्थिती कशी आहे? यासह कोरोनाविषयी इतर प्रश्न विचारले जात आहेत.त्यामुळे कोरोना हाच विषय सर्वांच्या संभाषणचा मुख्य विषय बनला आहे. जीवन जगणाच्या पद्धतीत संवादातील शब्दरचनाही बदलू लागल्या आहेत. मुंबई, पुणे येथील पाहुण्यांना दुरूनच मोबाईलनेच खुशाली सांगत अंतर ठेवूनच संपर्क ठेवला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या