शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅग्मो’च्या जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल

By admin | Updated: May 25, 2015 02:27 IST

जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेत दोन गट पडले होते.

यवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेत दोन गट पडले होते. गट ‘अ’चे अधिकारी आणि गट ‘ब’चे अधिकारी असा वाद निर्माण झाला होता. त्यामुळेच संघटनेच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आला असून, मॅग्मोचे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. धर्मेश चव्हाण यांची निवड करण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ दर्जाचाच असावा या वरून हा वाद निर्माण झाला होता. गट ‘ब’ संवर्गाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन पुकारले होेते. त्यानंतर थेट मॅग्मो संघटनेची कार्यकारिणीच बदलविण्याचा पवित्रा गट ‘अ’ च्या अधिकाऱ्यांनी घेतला. यात डॉ. धर्मेश चव्हाण यांची अध्यक्षपदी, डॉ. संजय मुरमुरे सरचिटणीस, डॉ. मधुकर मडावी कार्याध्यक्ष, डॉ. मनोज सत्यपार कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून डॉ. शामकुमार शिंदे, डॉ. सचिन तोडकरी, कार्यकारी अध्यक्ष म्हणून आशिष पवार, चिटणीस पदी डॉ. जब्बार पठाण, राज्य प्रतिनिधी म्हणून डॉ. रवींद्र पांढरे, संजय मडावी, महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. प्रिती लांबकासे, डॉ. शुभांगी आंबाडेकर, कायदेविषयक सल्लागार म्हणून डॉ. प्रकाश चिमणानी, डॉ. स्वप्नील सातपुते, डॉ. संतोष जाधव, डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. पी.एस. चव्हाण, डॉ. नवरंगे, डॉ. भोंगाडे यांची निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया राज्य मॅग्मो संघटनेचे प्रतिनिधी डॉ. प्रवीण धमाणे, डॉ. प्रभाकर नाईक, डॉ. विजय आकोलकर यांच्या उपस्थित करण्यात आली. अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)