शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

३९ महिला कर्मचाऱ्यांवरही निलंबन, बडतर्फीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 05:00 IST

एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती, बदली आदी प्रकारच्या कारवाईसह काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यवतमाळ विभागात एकूण ३५० महिला कर्मचारी आहेत. यामध्ये सर्वाधिक २४३ वाहक आहेत. प्रामुख्याने संपात चालक आणि वाहकांचा समावेश आहेत. त्यामुळे कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चालक-वाहकच आहेत. महिला वाहक कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील तीन महिन्यांपासून संप सुरू केला आहे. यात सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारची कारवाई करण्यात आली. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नऊही आगार आणि आस्थापना विभागातील एकूण ३९ महिला कर्मचारी कारवाईत अडकल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती, बदली आदी प्रकारच्या कारवाईसह काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यवतमाळ विभागात एकूण ३५० महिला कर्मचारी आहेत. यामध्ये सर्वाधिक २४३ वाहक आहेत. प्रामुख्याने संपात चालक आणि वाहकांचा समावेश आहेत. त्यामुळे कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चालक-वाहकच आहेत. महिला वाहक कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विभागात महिला वाहकानंतर प्रशासनातील कर्मचाऱ्यांची संख्या (६९) आहेत. त्यांच्यापैकी काही महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यांत्रिक विभागात ३३ महिला कर्मचारी आहेत. पाच महिला अधिकारीही आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, यासाठी महामंडळाकडून अनेकदा संधी देण्यात आली. परंतू, कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. 

१४४२ कर्मचारी संपातयवतमाळ विभागातील १४४२ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. या विभागात एकूण २०७० कर्मचारी आहेत. यामध्ये सर्वाधिक चालक ७७७, तर वाहक ६०३ आहे. शिवाय प्रशासकीय विभागातील ३५५ आणि कार्यशाळेतील ३३५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संपामध्ये प्रशासकीय विभागातील ५०, कार्यशाळेतील २२६, चालक ६५९, तर ५०७ वाहक सहभागी आहेत. 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप