शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तालुक्यात ३७ सदस्य अपात्र

By admin | Updated: August 23, 2015 02:40 IST

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसाच्या आता खर्चाचा हिशेब देण्यास कसूर केल्याने

दारव्हा : ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसाच्या आता खर्चाचा हिशेब देण्यास कसूर केल्याने दारव्हा तालुक्यातील ३७ निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व अपात्र घोषित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढणाऱ्या व्यक्तींनी निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसामध्ये सादर न केल्यास अशा उमेदवारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दारव्हा तालुक्यातील निवडून आलेल्या व पायाभूत अशा १५५ ग्रामपंचायत उमेदवारांना ज्यांनी खर्च सादर केला नाही अशांना नोटीस देऊन अपात्र घोषित केले आहे. त्यात तालुक्यातील लाडखेडचे तीन सदस्य, नायगाव दाने, उजोना चार, पेकर्डा दोन, पाथ्रड देवी सहा, कामठवाडा एक, रामगाव (रामेश्वर) चार, घाटकिन्ही एक, कुंभारकिन्ही पाच, करजगाव दोन, तळेगाव चार, पिंपळखुटा तीन अशा एकूण ३७ निवउून आलेल्या सदस्यांचा समावेश आहे. तर ११८ निवडणूक लढविणाऱ्या परंतु निवडून न आलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. या सर्व १५५ जणांना आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षाकरिता ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)